spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हरविंद रमेश कोवे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक

हिंगणा :- तालुक्यातील गुमगाव नजीकच्या कान्होली येथील मित्रपरिवार चे संस्थापक अध्यक्ष हरविंद रमेश कोवे यांची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. या नियुक्तीबद्दल नवनियुक्त विशेष कार्यकारी अधिकारी हरविंद कोवे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच आमदार समीर मेघे यांचे आभार मानले. कोवे यांच्या नियुक्तीचे उपसरपंच मिलिंद कोवे, पांडुरंग कोवे, विकास करपते, प्रदीप इटनकर, रेवा वलके, आकाश दडमल, निखिल वंजारी, किसना मडावी, नरेंद्र वलके, सचिन वलके, अंकेश कोवे, नंदू कुमरे, निलेश खंडारे, अनिकेत बागडे, मंगल कोवे, गौरव गोंडगे, साहिल वलके, भावेश वलके आदींनी स्वागत केले असून गांवकरी व मित्रपरिवार यांच्या तर्फे हरविंद कोवे यांचे अभिनंदन केले आहे.

Popular Articles