spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ब्राह्मण सेवा मंडळ, नागपूरची कार्यकारिणी

नागपूर :- ब्राह्मण सेवा मंडळाच्या कार्यकारणीची नुकतेच सर्वाच्या संमतीने फेरबदल आणि सुदृढीकरण करण्यात आले. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक रविवारी ९ तारखेला घेण्यात आली होती. नवीन लक्ष निर्धारित करण्यात आले. गतवर्षाचा कार्याचा आढावा घेण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष मिलिंद निमदेव, सचिव हेमंत पडळकर व इतर सर्व कार्यकारिणी अधिकारी आणि सदस्य यांनी समाजकार्याचे पुढील उद्दिष्ट आणि त्याकरीता लागणारी सरंचना याची आखणी करण्यात आली कार्यकारिणी खालील प्रमाणे मिलिंद निमदेव (अध्यक्ष) हेमंत पडळकर (सचिव) सतिश मुंडले (उपाध्यक्ष) राधिका बाकरे (सहसचिव) आनंद बडे (खजिनदार) कार्यकारिणी सदस्य अभय राजंदेकर, किरण पथे, संजय जोशी, रविंद्र जोशी, प्रणिता देशमुख, श्रीपाद चोरघडे, अमोल कंठे, प्रविण डोळस, नहुष सहस्त्रबुद्धे, श्रीराम महांकाळीवार, हेमंत देशपांडे, दिलीप चंद्रयान, नविन सदस्य ऊज्वल जोशी, दिनेश टेकाडे, सौ.प्रतिमा टेमुर्निकर, चंद्रशेखर गावपांडे अशाप्रकारे निवड करण्यात आली.

Popular Articles