spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

मुंबई :- राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे आदी 40 नेते प्रचार करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या निवडणुकीसाठी पक्षाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Popular Articles