Related Posts

विधान परिषद सभापती व उपसभापती यांची सुयोग येथे भेट

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> विधान परिषदेचे सभापती प्रा&period; राम शिंदे&comma; तसेच उपसभापती डॉ&period; नीलम गोऱ्हे यांनी सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी सभापती प्रा&period; राम शिंदे&comma; तसेच उपसभापती डॉ&period; नीलम गोऱ्हे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले&period; त्यानंतर सुयोग येथील पत्रकारांच्या निवास व्यवस्थेची माहिती घेऊन पत्रकारांशी संवाद साधला&period;<&sol;p>&NewLine;<p><img class&equals;"alignnone wp-image-23285 size-large" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;विधानपरिषद-आणि-विधानसभा-सभापती-यांची-सुयोग-भेट-दि-15&lowbar;1-1024x768&period;webp" alt&equals;"" width&equals;"696" height&equals;"522" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे&comma; डॉ&period; विलास आठवले&comma; जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने&comma; माहिती संचालक &lpar;प्रशासन&rpar; किशोर गांगुर्डे&comma; संचालक &lpar;वृत्त&rpar; गोविंद अहंकारी&comma; संचालक &lpar;नागपूर-अमरावती&rpar; डॉ&period; गणेश मुळे आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;