Related Posts

शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांना समाजपयोगी कार्याचा गुणगौरव व आयटीआय तांत्रिक संस्थेला नांव दिल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व मंगलप्रसाद लोढा यांचे आभार

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>नागपूर येथील शासकीय औद्योगिक विकास संस्थेला &lpar;आय&period;टी&period;आय&rpar; महाराष्ट्र शासनाने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे यांचं नाव दिल्यामुळे ८ डिसेंबर चे श्री&period; संताजी महाराज यांचे जयंतीचे दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नामकरण सोहळा संपन्न झाला&period; याप्रसंगी समाजभूषण राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रसाद लोढा&comma; प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य अध्यक्ष खासदार रामदास तडस&comma; पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे&comma; प्रांतिकचे राज्य कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे&comma; महिला आघाडी नागपूर विभागीय अध्यक्षा नयना झाडे&comma; प्रांतिकचे नागपूर शहर अध्यक्ष किशोर भिवगडे&comma; उपाध्यक्ष रमेश माटे&comma; संघटक अभय रेवतकर तसेच जगनाडे स्मारक समितीचे डॉ&period;यशवंत खोब्रागडे आणि अनेक समाज बंधू भगिनी व शासकीय अधिकारी प्रामुख्याने याप्रसंगी हजर होते&period; याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ह्यांचे रामदास तडस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले&period; याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे समाजोपयोगी कार्याचा गुणगौरव करून शासकीय आय&period;टी&period;आय&period; या तांत्रिक संस्थेला त्याचे नाव दिल्यामुळे त्यांची प्रेरणा विद्यार्थी घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली&period; रामदासजी तडस यांनी याप्रसंगी देवेन्द्र फडणवीस ना&period; मंगलप्रसाद लोढा यांचे आभार व्यक्त केले&period;<&sol;p>&NewLine;