Related Posts

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या १०० प्रकरणांची नोंद

<p><strong>&&num;8211&semi; उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाद्वारे सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर&comma; कचरा फेकणाऱ्यांवर&comma; थुंकणाऱ्यांवर&comma; ७९ मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जात आहे&period; मंगळवार &lpar;ता&period;९&rpar; शोध पथकाने १०० प्रकरणांची नोंद करून ४३&comma;९०० रुपयाचा दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;<p>यात हाथगाडया&comma; स्टॉल्स&comma; पानठेले&comma; फेरीवाले&comma; छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता &lpar;रु&period; 400 दंड&rpar; या अंतर्गत ५९ प्रकरणांची नोंद करून २३&comma;६०० रुपयांची वसुली करण्यात आली&period; दुकानदाराने रस्ता&comma;फुटपाथ&comma; मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत २ प्रकरणाची नोंद करून ८०० रूपयांची वसुली करण्यात आली&period; वाहतूकीचा रस्ता मंडप&comma; कमान&comma; स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत १० प्रकरणांची नोंद करून रू&period;१०&comma;५०० रुपयांची वसुली करण्यात आली&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास २५ प्रकरणांची नोंद करून रू&period; ५००० चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास ४ प्रकरणांची नोंद करून रु&period;४&comma;०००चे दंड वसूल करण्यात आलेला आहे&period; ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>तसेच उपद्रव शोध पथकाने धंतोली झोन अंतर्गत उमेश गुप्ता&comma; गांधीबाग झोन अंतर्गत मे&period; उमेश प्रोव्हीशनस आणि सतरंजीपुरा झोन अंतर्गत येणाऱ्या मे&period; राजशक्ती स्वीट यांच्यावर प्रतिबंधात्मक प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल प्रत्येकी रू&period; ५&comma;००० चे दंड प्रमाणे १५००० रुपये वसूल करण्यात आले&period; तर मंगळवारी झोन अंतर्गत मे&period; आउटसाईड इन्फ्रा यांच्यावर रस्त्यालगत बांधकामाचे साहित्य टाकल्यामुळे रू&period;१०&comma;००० दंड वसुल करण्यात आले&period; उपद्रव शोध पथकाने ४ प्रकरणांची नोंद करून रू&period;२५&comma;००० दंड वसूल केला&period;<&sol;p>&NewLine;