Related Posts

सैनिकांचा एल्गार १३ डिसेंबर रोजी

<p><strong>नागपुर &colon;- <&sol;strong>एल्गार सैनिक एकता समिती महाराष्ट्राच्या वतीने आज के एन दाभाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सैनिकांबद्दल आपली व्यथा मांडली&period;माजी सैनिकांच्या व परिवारांच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या&period; असे एल्गार सैनिक एकता समितीने पत्रकार परिषदेत आपल्या मागण्यांसाठी येणाऱ्या 13 डिसेंबर रोजी&comma; यशवंत स्टेडियम येथून सकाळी ९ वाजता&period; विधान भवनावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे&period; यामध्ये हजार सैनिकांचा सहभाग राहतील&period; हिवाळी अधिवेशनावर आपल्या परिवारांसाठी मोर्चा काढणार असल्याची माहिती दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित मंचावरील माजी कमांडो पद्माकर चंदनशिवे&comma;कॅप्टन कमलेश्वर दाभाडे&comma; सुचिता भोयर गुणवंत सोमकुवर यांची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;