Related Posts

आपली बसच्या चालक-वाहकांनी घालून दिला माणुसकीचा धडा

<p><strong>&&num;8211&semi; एम्समध्ये उपचाराला आलेल्या अत्यवस्थ रुग्णाला पोहोचविले जीएमसी मध्ये<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; दोन्ही कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या हस्ते सत्कार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> अमरावतीहून नागपूरच्या एम्स मध्ये उपचारासाठी अत्यवस्थ स्थितीमध्ये महिला आली होती&period; या महिलेची स्थिती पाहून त्वरित उपचाराची आवश्यकता होती&period; आकस्मिक स्थिती लक्षात घेऊन आपली बसच्या चालक व वाहकांनी केवळ माणुसकीचा विचार करीत या महिलेला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात &lpar;जीएमसी&rpar; दाखल केले&period; आपली बसचे वाहक सचिन वराडे व चालक विशाल गजभिये यांनी माणुसकीचा धडा घालून दिला&period; या दोन्ही कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी आज &lpar;ता&period; 10&rpar; पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपाच्या परिवहन विभागाद्वारे &OpenCurlyQuote;सीताबर्डी ते एम्स’ या मार्गावर आपली बसची सेवा नियमित आहे&period; सीताबर्डीहून रुग्ण व प्रवाशांना घेऊन एम्‌सला जाते व तेथून पुन्हा बर्डीवर आणून सोडून दिले जाते&period; मंगळवारी सुद्धा नेहमीप्रमाणे सीताबर्डी वरून आपली बस &lpar;एमएच 40 डी जी 7689&rpar; एम्सला पोहोचली&period; चालक विशाल गजभिये व वाहक सचिन वराडे होते&period; एम्सला पोहोचल्यावर पुन्हा परतीच्या प्रवासासाठी प्रवाशांची वाट पाहत होते&period; रात्रीचे 8 वाजले होते&period; तेव्हाच अमरावतीहून उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत आलेल्या व्यक्तीने रुग्णाला जीएमसीमध्ये न्यायावयाचे असल्याचे सांगितले&period; ब्रेन ट्यमुरने ग्रस्त झालेल्या या महिलेची स्थिती अत्यंत नाजूक होती&period; बस तर केवळ सीताबर्डीपर्यंत जाणार होती&period; परंतु&comma; रुग्णाची स्थिती पाहून त्वरित उपचाराची गरज वाहक सचिन वराडे यांनी ओळखली&period; या महिलेला जीएमसीमध्ये पोहोचविणे आवश्यक होते&period; वाहक सचिन वराडे यांनी डेपो मॅनेजर अभिजीत देवतळे यांच्याशी संपर्क साधला व परिस्थिती विषद केली&period; प्रवाशांचा जीव महत्त्वाचा आहे&period; पैशाचा विचार करू नको&comma; अशा शब्दात देवतळे यांनी सचिन वराडेला बसचा रुट बदलण्याची परवानगी दिली&period;<img class&equals;"alignnone wp-image-23837 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;WhatsAppImage2025-12-10at2&period;34&period;22PM&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>यावेळी काही प्रवाशी सीताबर्डीला जाण्यासाठी बसले तसेच अत्यवस्थ स्थितीमध्ये असलेली महिला सुद्धा बसली&period; चालक विशाल गजभिये यांनी बसला जीएमसीमध्ये नेण्यास सुरूवात केली&period; बसमधील इतर प्रवाशांना सोनेगाव पोलीस स्टेशन बस थांब्यावर उतरविले व दुसऱ्या बसने जाण्याची विनंती केली&period; प्रवाशांनी सुद्धा कोणतेही आढेवेढे न घेता बसमधून उतरले&period; त्यानंतर विशाल गजभिये यांनी कोणताही प्रवाशांनी न घेता बस थेट जीएमसीमध्ये दाखल केली&period; रुग्णाला त्वरित उपचार मिळावा&comma; या हेतूने चालकाने बसची उड्डाण पुलावरून घेतली व जीएमसी मध्ये रुग्णाला पोहोचवून दिले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>आपली बस जनसेवेसाठी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>जीएमसी मध्ये पोहोचल्यानंतर रुग्णासाठी आपली बसचे चालक व वाहक हे देवदूतासारखे लाभले होते&period; या मुदतीनंतर या रुग्णाच्या नातेवाईकांनी बसचे भाडे देण्याची तयारी दाखविली परंतु&comma; वाहक सचिन वराडे यांनी बसचे भाडे घेण्यास नकार दिला&period; आपली बस केवळ प्रवासासाठी व पैशांसाठी नाही तर जनसेवेसाठी असते&comma; असे सांगून भाडे घेण्यास विनम्र शब्दात नकार दिला&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>ही कृती आठवणीचा ठेवा – वसुमना पंत<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>रुग्णाला मदत करणाऱ्या आपली बसच्या दोन्ही कर्मचार्यांचा आज नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात सत्कार करण्यात आला&period; अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी वाहक व चालकांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी उपायुक्त  मेघना वासनकर&comma; परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी योगेश लुंगे उपस्थित होते&period; यावेळी बोलताना पंत म्हणाल्या&comma; नोकरीत आपले कर्तव्य करीत असताना काही प्रसंग आयुष्यात आठवणीत राहतात&period; काहीतरी चांगले केल्याची भावना मनात राहते&period; आपण केलेली कृती तुमच्या आयुष्यातील एक आठवणीचा ठेवा राहिल&period; तुमच्या आयुष्यातील ही एक अविस्मरणीय घटना आहे&period; त्याचप्रमाणे या रुग्णांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहिल&period; आपण यापुढेही आपली बसच्या माध्यमातून लोकांच्या सेवेत राहावे&comma; असेही पंत यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;