Related Posts

पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस २४ ताासाच्या आत अटक

<p><strong>भिवापूर &colon;- <&sol;strong>फिर्यादी नामे काजल राजु मारबते&comma; वय २३ वर्ष&comma; रा&period; पांजरेपार पुनर्वसन ता&period; भिवापुर जि&period; नागपुर यांनी पोलीस स्टेशन भिवापूर येथे तोंडी रिपोर्ट दिली की&comma; पिडीता आचल व आरोपी नामे साहील रमेश रूईकर&comma; रा&period; मांढळ ता&period; कुही जि&period; नागपुर हे पती पत्नी असुन त्यांचेमध्ये चारित्र्याचे संशयावरून वादविवाद सुरू होते&period; त्याचे जाचाला कंटाळुन पिडीता ही फिर्यादी यांचे घरी राहत होती&period; दिनांक ०८&sol;१२&sol;२०२५ रोजी पिडीता ही घरी हजर असता आरोपी हा आला व आरोपीने पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेवुन व तिला शिवीगाळी व वादविवाद करून चाकुने वार करून जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला&period; अशा रिपोर्ट वरून कलम १०९ भा&period; न्या&period; सं&period; २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>नमुद आरोपी हा गुन्हा केल्यापासुन मिळुन येत नव्हता&period; भिवापूर पोलीस यांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने आरोपीचा शोध घेत अवघ्या २४ तासाच्या आत आरोपीचा शोध घेवुन त्याला दिनांक ०९&sol;१२&sol;२०२५ रोजी भंडारा जिल्हयातील मुरमाडी&comma; येथून ताब्यात घेतले&period; नमुद आरोपीला अटक आहे&period;<&sol;p>&NewLine;