spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दुधाळा येथे अग्नीवीर पदी नियुक्त झाल्याबद्दल युवकाच्या ग्रामपंचायत तर्फे सत्कार 

किशोर साहू, मौदा :- गुरुवार ( दि. 11 डिसेंबर)ला दुधाळा येथील कुमार हिमांशु संजय भाकरे या युवकाची अग्णिविर पदावर निवड झाल्याबद्दल गट ग्राम पंचायत दुधाळा(बार्शी)च्या वतीने स्वागत सत्कार करून अभिनंदन करण्यात आले .

याप्रसंगी माजी कृषी उत्पन्न बाजार समिती मौदा लक्ष्मण उमाळे, सरपंच उमेश झलके, उपसरपंच सुखदेव रोशनखेडे, ग्रामविकास अधिकारी वसंता बावणे, जि. प. शाळा दुधाला मुख्याध्यापक गेडाम ,ग्रा. पं. सदस्या विद्या उमाळे, प्रियंका महाजन, संजय भाकरे, रंजना भाकरे, श्रीराम गुडधे, मधुकर कडू, हरिभाऊ उमाळे, चिरकुट भाकरे, बालक मस्के, रघुनाथ रोशनखेडे , बळीराम उमाळे, रामू उमाळे, नरहरी उमाळे, पंजाबराव कडू, सुखदेव उमाळे, राजू कावळे, परसराम राऊत, सहादेव माटे, ज्ञानेश्वर ठाकरे, नंदू रोशनखेडे, सुखदेव कडू, भारत लोंढेकर, गणेश कडू व गावकरी मंडळी तसेच तरुण मंडळी मोठ्या संख्येने स्वागत समारंभ ला उपस्थित होते.

Popular Articles