spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालयात उत्साहात ७७ वा प्रजासत्ताक दिन संपन्न

नागपूर :- शादाब एज्युकेशन सोसायटी, नागपूर द्वारा संचालित हजरत बाबा ताजुद्दीन कला व वाणिज्य महाविद्यालय, ताजाबाद शरीफ, उमरेड रोड, नागपूर येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात आणि देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली संस्थेचे अध्यक्ष अब्दुल सलीम अब्दुल जब्बार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सचिव  मोहम्मद शादाब अब्दुल सलीम, संस्थेचे पदाधिकारी अब्दुल कलीम, अब्दुल फहीम, अब्दुल नईम, मो. सोहेल अब्दुल सलीम, मो, शहझाद अब्दुल कलीम, व संस्थेचे इतर पदाधिकारी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अ. शकील अ. सत्तार, प्रा. डॉ. विरेन्द्र आदमने, प्रा.डॉ. सुरेश काळे, डॉ. मिनाक्षी इंगळे, डॉ. विनोद शेंडे, डॉ. सुनिल अखंडे, प्रा. अर्पित धूल, प्रा. रेणू तिवारी, डॉ. सतीश बोबडे, प्रा. राजश्री मेश्राम, प्रा. उपेंद्र गुप्ता, नंदलाल शर्मा, शादाब खान, कुमेश बिहार, प्रमोद झोडे, मार्तंड गोंडाने, नियाज़ अली, प्रकाश मेश्राम, गणेश राजपूत, विद्यार्थी व विद्यार्थिनीने सहभाग घेतला.

Popular Articles