spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मतदार संघाला विकासापासून दूर नेणारा अर्थसंकल्प

राज्य सरकारने सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, युवक आणि ग्रामीण भागाच्या अपेक्षांना पूर्णपणे अपुरा ठरला आहे. मतदार संघातील तरुणांसाठी रोजगार निर्मिती, उद्योगधंद्यांना चालना आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा उभारणीसाठीही सरकारकडे स्पष्ट योजना दिसत नाही. या अर्थसंकल्पामध्ये आमच्या मतदार संघाच्या विकासासाठी संत्रा प्रक्रिया प्रकल्पासाठी, कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नसल्याने हा अर्थसंकल्प मतदार संघाला विकासापासून दूर नेणारा ठरत असल्याची तीव्र प्रतिक्रिया रुपेश वाळके अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, मोर्शी तालुका यांनी व्यक्त केली आहे.

 

Popular Articles