spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

SBL कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली व कॅन्डेल मार्च चे आयोजन आज

नागपूर :- महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्ट्री मजदूर संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक १४ मार्च रोजी, सायंकाळी ६ वाजता. राऊळगाव ता. काटोल जि.नागपूर येथे SBL कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा मुत्यु महिला कर्मचाऱ्यांना व श्रध्दांजली कॅन्डेल मार्च चे आयोजन करण्यात आले असून नातेवाईकांनी कॅण्डल मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष स्वप्निल वानखडे यांनी केले आहे.

 

 

Popular Articles