spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपात सोमवार ६ एप्रिल रोजी लोकशाही दिन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने सोमवार ०६ एप्रिल २०२६ रोजी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ३० डिसेंबर १९९९ च्या शासन निर्णयाप्रमाणे जनतेच्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने महिन्याच्या पहिला सोमवार ‘लोकशाही दिन’ म्हणून आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार ०६ मार्च रोजी सकाळी १० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात ‘लोकशाही दिन’ चे आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारी असल्यास त्यांनी लोकशाही दिन कार्यकमात तक्रारीसह उपस्थित राहावे असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Popular Articles