मुंबई :- माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्ताने मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यतामंत्री मंगलप्रभात लोढा यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ दिली.![]()
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कार्यासन अधिकारी सुरेश उतेकर, सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, अमोल चव्हाण, विजय शिंदे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.