नागपूर :- भाजपा महिला आघाडी प्रभाग क्रमांक 13,च्या नवीन कार्यकारिणीच्या वार्ड अध्यक्ष गीता काळे यांच्या नेतृत्वात समस्त भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी मंजुषा तातावार, पुष्पा शिवणकर, मनिषा संतोषवार, उत्कर्षा पलिकुंङवार, अंजु भावे यांनी केन्द्रीय मंञी नितिन गडकरी यांची त्याच्यां निवासस्थानी जाऊन भेट घेतली शाॅल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन आम्ही समस्त पदाधिकारीनी सन्माननीय नितिन गडकरी यांचा सत्कार केला,सन्माननीय नितिन गडकरी यांनी आम्हाला चांगले कार्य करत राहा अश्या शुभेच्छा दिल्या.








