spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूर महानगर नगरसेवक प्रशिक्षण वर्गाला प्रारंभ

नागपूर :- भारतीय जनता पार्टीच्या “पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – २०२६” अंतर्गत नागपूर महानगर नगरसेवक प्रशिक्षण वर्गाला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, भाईंदर येथे उत्साहात प्रारंभ झाला.१५ व १६ जून ला पार पडणाऱ्या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन सत्राला महाराष्ट्र राज्याचे मंत्री  अॅड. आशिष शेलार, रेखा महाजन, आमदार संजय उपाध्याय,भाजप नागपूर महानगर अध्यक्ष दयाशंकर तिवारी,नागपूर उपमहापौर लीला हातीबेड, माजी आमदार अनिल सोले तसेच नागपूर मनपा सत्तापक्ष नेता नरेंद्र बोरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी यांनी दीपप्रज्वलन करून भारत माता, दीनदयाल उपाध्याय, श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. प्रशिक्षण वर्गाचे प्रस्ताविक मनपा सत्तापक्ष नेता बाल्या बोरकर यांनी केले. नेतृत्व, विकास व संवाद कौशल्य या प्रथम सत्राच्या विषयावर मा. अॅड. आशिष शेलार मार्गदर्शन केले….

Popular Articles