मुंबई :- नोकरी बदलणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आता EPFO च्या नवीन मेंबर पोर्टलवर आता नोकरी बदलल्यानंतर सॅलरी मिळवणारे कर्मचारी आपल्या जुन्या एम्प्लॉयरकडून उपलब्ध अकाउंटमध्ये EPF अकाउंट बैलेंस ट्रांसफर करने के लिए दो तरीके इस्तेमाल कर सकते हैं अकाउंट बॅलेन्स ट्रान्सफर करण्यासाठी दोन पद्धतीचा वापर करू शकतील. या नव्या फीचरचा हेतू प्रोव्हिडेंट फँड बॅलेन्स ट्रान्सफर करण्याची प्रोसेस सोपी करणे, कागदी काम कमी करणे आणि कर्मचाऱ्यांना कोणत्याही विलंबाशिवाय आपल्या रिटायरमेंटची सेव्हिंग एकाच ठिकाणी जमा करण्यास मदत करते.
हे पाऊल EPFO मेंबर पोर्टलच्या मोठ्या डेटाबेस कंसोलिडेशन आणि सॉफ्टवेयर अपग्रेडनंतर उचलण्यात आलंय. ज्यामुळे पोर्टल जवळपास दोन आठवड्यांपर्यंत बंद होतं. मेंबर्स आणि एम्प्लॉयर्ससाठी रिटायरमेंट फंड बॉडीच्या ऑनलाइन सेवा पुन्हा सुरू करण्यात उशीर झाला. EPFO ने आपल्या वेबसाइटवर म्हटलं आहे की, खरंतर सेवा आता सुरू झाल्या आहेत. पण या दरम्यान पीएफ क्लेम आणि दुसऱ्या सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये थोडा उशीर होऊ शकतो.
आपलं PF बॅलेन्स ट्रान्सफर करण्याची पद्धत काय आहे?
सॅलरी मिळवणारे कर्मचारी दोन पद्धतींमधून एखाद्या पद्धतीने आपलं EPF बॅलेन्स ट्रान्सफरची रिक्वेस्ट सुरू करू शकता. खरंतर त्यांना सर्वात आधी आपल्या यूनिव्हर्सल अकाउंट नंबरचा वापर करुन EPFO मेंबर पोर्टलवर लॉगइन करावं लागेल.
Request for Transfer of Account सेक्शनच्या माध्यमातून हा ऑप्शन EPFO मेंबर पोर्टलच्या ‘Online Services’ टॅबमध्ये मिळतं आणि यामुळे तुम्ही सहज ट्रान्सफरची प्रोसेस सुरू करू शकता.
Member Service History सेक्शनच्या माध्यमातून : EPFO 3.0 अंतर्गत, मेंबर्स पोर्टलवर “Member Service History” टॅबच्या माध्यमातून आपली आधीची आणइ सध्याच्या नोकरीची माहिती पाहू शकता. हे सेक्शन पेडिंग EPF ट्रान्सफर क्लेमही दाखवतं आणि एखादं क्लेम नसेल तर स्टेटस ‘No’ दिसतं.
यसह “Claim” लिंकवर क्लिक करुन फॉर्म 13 च्या माध्यमातून “Service Transfer Claim” करण्याचं ऑप्शनही मिळतं. तुम्हाला तुमचं UAN माहिती नसेल. तर तुम्ही आपल्या लेटेस्ट सॅलरी स्लिपवर नंबर पाहू शकता किंवा आपल्या एम्प्लॉयरला याविषयी विचारू शकता.








