spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठीत अल्पवयीन बालिका पाच महिण्याची गर्भवती

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीतील रहिवासी एका अल्पवयीन बालिकेने जानेवारी 2026 मध्ये नागपुर रहिवासी आरोपी 19 वर्षीय मुलाशी एका धार्मिक स्थळ परिसरात लग्न केले .दरम्यान सदर बालीका ही आपल्या माहेरीच कामठीत वास्तव्यास असताना घरी कुणी नसल्याचे संधी साधून आरोपी हा सदर बालिकेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले यातून सदर पीडित बालिका ही पाच महिन्याची गर्भवती झाली.यासंदर्भात मुख्यसेविका ने नवीन कामठी पोलिस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसानी आरोपी 19 वर्षीय तरुणाविरुद्ध बिएनएस कलम 65(1),सहकलम 4,6,8,12 पोक्सो अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल केला आहे.

 

Popular Articles