spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त (ता.22) विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील महापौर कक्षा समोरील दालनात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला महापौर निता ठाकरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गट नेत्या आभा बिज्जू पांडे, अतिरिक्त आयुक्त अंकित, उपायुक्त मंगेश खवले, डॉ. मेघना वासनकर, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, प्रमोद हिवसे यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Popular Articles