किशोर साहू, मौदा :- येसंबा येथील नवदुर्गा उत्सव मंडळाला पं. स. मौदा माजी उपसभापती तथा चाचेर- निमखेडा जि प सर्कलचे भाजपचे भावी उमेदवार खेमराज चाफले यांनी भेट देऊन मातेचा आशिर्वाद घेउन महाप्रसाद घेतला .या प्रसंगी धनराज हारोडे उपसरपंच येसंबा, हिरा चकोले अध्यक्ष महिला आघाडी भाजपा मौदा, हर्षद हारोडे मंडळाचे अध्यक्ष व सदस्यगण, गावातील भाविक भक्तगण व महिला मंडळी, पाहुणे मंडळी उपस्थित होते.
येसंबा येथील नवदुर्गा उत्सव मंडळाला पं. स. मौदा माजी उपसभापती तथा चाचेर- निमखेडा जि प सर्कलचे भाजपचे भावी उमेदवार खेमराज चाफले यांनी दिली भेट









