किशोर साहू,मौदा :- टेकचंद सावरकर माजी आमदार कामठी विधानसभा व त्यांच्या पत्नी निशा टेकचंद सावरकर माजी अध्यक्षा जिल्हा परिषद नागपुर यांनी देवमुंढरी येथील भवानी माता मंदिर येथे मातेचे दर्शन घेतले व उपस्थित भाविक भक्तान्ना शुभेच्छा दिल्या .
यावेळी भगवान बावनकुळे अध्यक्ष भाजपा तालुका मौदा मंडळ, चंद्रशेखर जाधव अध्यक्ष भाजपा अ.जा. मौदा तालुका ,गोपाल गिरमेकरउपसरपंच कोदामेंढी ,रोशन उमप सदस्य संजय गांधी निराधार योजना समिती मौदा , मंदिर कमिटी पदाधिकारी व इतर भक्तगण उपस्थित होते.








