किशोर साहू, मौदा :– अरोली – कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्रामपंचायत तांडा अंतर्गत येणाऱ्या तांडा येथील परमात्मा एक सेवक भवनात भाजपा मौदा तालुका अ.जा. आघाडी अध्यक्ष व अरोली कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रातील भाजपचे भावी उमेदवार चंद्रशेखर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोजागिरी उत्सव शांततेत साजरा करण्यात आला. याप्रसंगी परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गदर्शक ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







