spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

बोरी(घिवारी) येथे धान कापणीला सुरुवात

किशोर साहू, मौदा :- अरोली – कोदामेंढी जिल्हा परिषद क्षेत्रातील गट ग्राम पंचायत बोरी (घिवारी) अंतर्गत येत असलेल्या बोरी ( घिवारी) येथे धान कापणीला सुरुवात झालेली आहे. पंचायत समिती मौदा माजी उपसभापती तथा मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामनरेश शेनवार यांनी आपल्या शेतात हार्वेस्टर ने धान कापणीला सुरुवात केलेली आहे. सध्या ठोकर धानाचे भाव 2500 रुपये प्रति क्विंटल तर बारीक धानाचे भाव 4000 रुपये प्रतिक्विंटल दरम्यान असल्याचे शेनवार यांनी सांगितले.

Popular Articles