Related Posts

महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

<p><strong>• चैत्यभूमी परिसरासाठी सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे निर्देश<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>• १ डिसेंबरपासून मूलभूत सुविधा सुरू करण्याची सूचना<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> भारतरत्न डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात&period; आयोजनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा&period; कोणतेही काम प्रलंबित राहणार नाही&comma; याची दक्षता घ्यावी&comma; असे निर्देश केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते&period; यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड&period; आशिष शेलार&comma; अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त &lpar;शहर&rpar; प्राजक्ता वर्मा-लवंगारे&comma; सहायक पोलीस आयुक्त मनोज जोशी&comma; एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक सागर पळसुले&comma; परिमंडळाचे सहाय्यक आयुक्त सुहास मनोहर&comma; सहायक पोलीस महानिरीक्षक &lpar;कायदा व सुव्यवस्था&rpar; नीता पाडवी&comma; सहाय्यक पोलीस &lpar;वाहतूक&rpar; आयुक्त चेतन राठोड&comma; विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे&comma; डॉ&period;बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले&comma; महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी मुंबईत येत असल्याने चैत्यभूमी येथे कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महानगरपालिका&comma; गृह विभाग व सामाजिक न्याय विभाग यांच्यासह सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे&period; प्रत्येक विभागाने आपल्याला दिलेली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडावी&period; गर्दी टाळण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी&period; गर्दी नियंत्रण&comma; वाहतूक व्यवस्थापन&comma; सुरक्षा व्यवस्था&comma; पिण्याचे पाणी&comma; शौचालय&comma; आरोग्य सुविधा&comma; प्रकाश व्यवस्था आणि परिसर स्वच्छता या सर्व बाबींकडे विशेष लक्ष द्यावे&period; तसेच पोलीस प्रशासनाने अनुचित प्रकार टाळण्यासाठी सतर्क राहावे&period; चैत्यभूमी परिसरात वैद्यकीय मदत केंद्रे&comma; आरोग्य तपासणी केंद्रे&comma; रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत&period;<&sol;p>&NewLine;<p>केंद्रीय राज्यमंत्री आठवले म्हणाले&comma; चैत्यभूमी परिसरासाठी ४&comma; ५ आणि ६ डिसेंबर या तीन दिवसांचा सर्वंकष सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करावा&period; यासाठी स्थानिक नागरिक&comma; समन्वय समिती आणि संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींशी चर्चा करावी&period; सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करावा&period; दरवर्षी ४ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या सोयी-सुविधा यावर्षी १ डिसेंबरपासूनच उपलब्ध करून द्याव्यात&period;<&sol;p>&NewLine;<p>डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा आणि विचारांचा प्रसार करण्यासाठी ५ व ६ डिसेंबर रोजी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ड्रोन शो आयोजित करावा&period; ६ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करावा&period; बेस्ट आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने अतिरिक्त बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात&period; डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी वातानुकूलित विशेष बससेवा उपलब्ध करून ती मोफत ठेवण्याबाबत विचार करावा&comma; अशा सूचना यावेळी करण्यात आल्या&period; सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विविध पुस्तकांचे आणि बार्टीच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारावेत&period; वृक्षारोपण&comma; व्यसनमुक्ती जनजागृती आणि डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित लघुपट तयार करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीत प्रस्तावित संविधान मार्गाच्या विकासकामांचाही आढावा घेण्यात आला&period; कीर्ती महाविद्यालयापासून व्हीविंग गॅलरीपर्यंत संविधान मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे&period; याबरोबरच चैत्यभूमी परिसरातील अभियांत्रिकी व बांधकामविषयक कामे मुंबई महानगरपालिकेने पूर्ण करावीत&period; तसेच प्रलंबित प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने मार्गी लावावा&period; चैत्यभूमी परिसरात डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारित प्रदर्शन भरवावे आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या &&num;8216&semi;लोकराज्य&&num;8217&semi; मासिकाचा विशेषांक प्रकाशित करावा&period; या विशेषांकाची प्रतसंख्या वाढवून त्यात नामवंत लेखकांचे अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट करावेत&comma; अशी सूचनाही केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी यावेळी केली&period;<&sol;p>&NewLine;