Related Posts

२४ तासांत देशी दारू दुकानातील चोरीचा छडा!

<p><strong>&&num;8211&semi; जुनी कामठी पोलिसांची दमदार कामगिरी&semi; आरोपी अटकेत&comma; न्यायालयात हजर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; दुकानातील ८ हजारांची रोकड चोरीप्रकरणी जलद तपास<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कामठी &colon;- <&sol;strong>कामठी शहरातील पिंगळे लिकर्स देशी दारू दुकानात झालेल्या चोरीच्या घटनेचा जुनी कामठी पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावून आरोपीला अटक केली&period; पोलिसांच्या तत्पर व प्रभावी तपासामुळे चोरीच्या प्रकरणाचा जलद उलगडा झाला असून&comma; आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले आहे&period;आरोपीचे नाव सचिन उर्फ वांग्या कुंभरे असे आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राप्त माहितीनुसार&comma; फिर्यादी माणिक हिरालाल बावनकर &lpar;वय ५२ वर्षे&comma; रा&period; गुजरजी बाजार&comma; हिरा कॉम्प्लेक्स&comma; कामठी&rpar; हे पिंगळे लिकर्स देशी दारू दुकानात व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत&period; दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजता दुकान बंद करून ते घरी गेले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७&period;४५ वाजताच्या सुमारास दुकानात आल्यानंतर शटर अर्धवट उघडे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले&period; दुकानातील लोखंडी दरवाजा उघड्या अवस्थेत आढळून आला&period; तपासणी केली असता कॅश ड्रॉवरमधील ८ हजार रुपये चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले&period;<&sol;p>&NewLine;<p>याप्रकरणी जुनी कामठी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५&lpar;अ&rpar; व ३३४&lpar;१&rpar; अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>चोरीच्या घटनेची गांभीर्याने दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली&period; अवघ्या २४ तासांच्या आत आरोपी सचिन उर्फ वांग्या राकेश कुंभारे &lpar;वय २८ वर्षे&comma; रा&period; दुर्गा चौक&comma; बेल बाजार&comma; कामठी&rpar; याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली&period; त्यानंतर आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत भिष्णुरकर&comma; पोलीस शिपाई शारीक खान व पोलीस शिपाई अमित ताजने यांनी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>जुनी कामठी पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत विश्वास व्यक्त केला जात आहे&period;<&sol;p>&NewLine;