Related Posts

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांना १० हजार रुपये दिवाळी भेट

<p><strong>&&num;8211&semi; पात्र कर्मचाऱ्यांना १२&comma;५०० रुपये सण उचल&semi; महागाई भत्ता ६० टक्क्यांवर<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या &lpar;एसटी&rpar; ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान&comma; पात्र कर्मचाऱ्यांना १२&comma;५०० रुपये सण उचल आणि महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याचा महत्वपूर्ण निर्णय परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला&period;<&sol;p>&NewLine;<p>एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला&period; महामंडळ आर्थिक अडचणींचा सामना करत असतानाही कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही&comma; अशी ठाम भूमिका मंत्री सरनाईक यांनी यावेळी मांडली&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात&period; त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे&period; या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला&comma; तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी&comma; हे आमचे कर्तव्य आहे&comma;” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस&comma; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या खंबीर पाठबळामुळे एसटी महामंडळाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला&period;<&sol;p>&NewLine;<p>एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन अथवा करू नये&comma; असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyDoubleQuote;एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे&period; कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये&period; कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्वाचे घटक आहेत&period; कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत&comma;” असेही त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;