Related Posts

अनधिकृत दुकानांवर रात्रीच्या वेळी कारवाई

<p><strong>&&num;8211&semi; धरमपेठ झोन अंतर्गत विविध ठिकाणीचा रस्ता केला मोकळा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong> नागपूर महानगरपालिका धरमपेठ झोन क्र&period; 02&comma; अंतर्गत दि&period; ०५&sol;११&sol;२०२६ रोजी नागपूर शहर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शंकर नगर ते गांधीनगर&comma; शंकर नगर ते रामनगर चौक येथे रात्री १&colon;०० वाजता कारवाई करण्यात आली&comma; या कारवाईमुळे फुटपाथ आणि मुख्य रस्ता अतिक्रमणांपासून मुक्त करण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर कारवाई मा&period;आयुक्त मनपा नागपूर&comma; पोलीस आयुक्त नागपूर शहर&comma; उपायुक्त वाहतुक&comma; नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली&period; अतिक्रमण निर्मुलन कारवाई मधे धरमपेठ झोन चे सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम&comma; अतिक्रमण पथक धरमपेठ झोन&comma; एन&period;डी&period;एस अधिकारी व कर्मचारी&comma; बजाज नगर पोलीस स्टेशन चे कर्मचारी आणि सोनेगाव वाहतुक विभाग कर्मचारी संपूर्ण कार्यवाहीमध्ये उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-72101 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;11&sol;WhatsAppImage2026-11-05at6&period;29&period;36PM&lowbar;copy&lowbar;800x600&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"600" &sol;><&sol;p>&NewLine;<p>नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात फुटतात नागरिकांना मोकळे करुन देने हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे&period; आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गावरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;