Related Posts

‘एमपीएससी’च्या नऊ परीक्षांसंदर्भात चौकशी

<p><strong>&&num;8211&semi; निवेदने प्रतिज्ञापत्राच्या विहित नमुन्यात सादर करण्याचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>मुंबई &colon;- <&sol;strong> महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत &lpar;एमपीएससी&rpar; घेण्यात आलेल्या नऊ स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका तसेच उत्तरतालिका फुटल्याच्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे&period; या प्रकरणांशी संबंधित माहिती&comma; पुरावे किंवा तक्रारी असलेल्या व्यक्तींना आपली निवेदने आयोगाने निश्चित केलेल्या विहित प्रतिज्ञापत्राच्या नमुन्यातच सादर करणे आवश्यक आहे&comma; असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाने केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत &lpar;एमपीएससी&rpar; घेण्यात आलेल्या नऊ विविध स्पर्धा परीक्षांमधील प्रश्नपत्रिका किंवा उत्तरतालिका फुटल्याच्या कथित प्रकरणांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने चौकशी आयोगाची नियुक्ती केली आहे&period; या संदर्भात परीक्षार्थी&comma; विद्यार्थी&comma; व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्थांनी आपली निवेदने १६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावीत&period;<&sol;p>&NewLine;<p>निवेदन सादर करण्यामध्ये सुस्पष्टता राहावी&comma; यासाठी आयोगाने प्रतिज्ञापत्राचा निश्चित नमुना उपलब्ध करून दिला आहे&period; त्यानुसार संबंधितांनी आपली निवेदने मराठी किंवा इंग्रजी भाषेत नोटराईज्ड प्रतिज्ञापत्रासोबत आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे&period; कार्यालयाचा पत्ता &colon; अन्न व औषध प्रशासन भवन&comma; दालन क्र&period;२०१&comma; दुसरा मजला&comma; बीकेसी वांद्रे&comma; &lpar;पूर्व&rpar;&comma; मुंबई-५१&period; निवेदनासोबत वैध ओळखपत्राची प्रत तसेच संबंधित कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती जोडाव्यात&period; याशिवाय नोटराईज्ड प्रतिज्ञापत्र&comma; निवेदन आणि संबंधित कागदपत्रांची एक प्रत आयोगाच्या complaints&period;inquirycomm&period;mpsc&commat;maharashtra&period;gov&period;in या ई-मेलवरही पाठवावी&comma; असे आवाहन करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तक्रारी दाखल करण्यासंदर्भात आवश्यक माहिती किंवा मदतीसाठी ०२२-२०८६७६७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा चौकशी आयोगाचे सदस्य सचिव मुंढे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे<&sol;p>&NewLine;