Related Posts

पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा

<p><strong> &&num;8211&semi; महापौर निता ठाकरे यांचे नागपूरकरांना आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> हवामान बदलाच्या परिणामामुळे भविष्यातील धोका लक्षात घेऊन सर्वांनी दिवाळी पर्यावरणपूरक पद्धतीने व शहर प्रदूषणमुक्त राहील&comma; याची खबरदारी घ्यावी&comma; असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दीपावलीच्या शुभपर्वावर हार्दीक शुभेच्छा देताना महापौर निता ठाकरे यांनी सर्वांना दिवाळी सुखाची&comma; आरोग्यदायी व समृद्धीची जावो&comma; अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत&period; त्याचप्रमाणे दिवाळी साजरी करताना नागरिकांनी स्वतःची काळजी घेताना फटाक्यामुळे इतरांना हानी पोहोचणार नाही&comma; याची दक्षता घ्यावी&comma; असे आवाहन केले आहे&period; गजबजलेल्या ठिकाणी फटाके फोडण्याचे नागरिकांनी टाळावे&comma; यामुळे संभाव्य धोके टाळता येईल&comma; शुभ दिवाळी व प्रदूषण मुक्त दिवाळी&comma; या उक्तीचा आपण सर्वांनी संकल्प करू या&comma; असे आवाहन महापौर निता ठाकरे यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;