Related Posts

४८ वर्षांच्या सेवेनंतर पहिल्यांदाच नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा दिवाळीनिमित्त सन्मान!

<p><strong>&&num;8211&semi; नगराध्यक्ष पियुष बुरडे यांच्या पुढाकारातून ८० अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप&semi; प्रदीप बडवे यांची भावनिक प्रतिक्रिया चर्चेचा विषय&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>खापा&comma; वार्ताहर &colon;-<&sol;strong> नगर परिषद खापा येथे दिवाळीनिमित्त स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; नगराध्यक्ष पियुष राजेंद्र बुरडे यांच्या पुढाकारातून नगरपरिषदेतील सफाई कर्मचारी&comma; रोजंदारी कर्मचारी&comma; घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचारी तसेच नगरपरिषद कार्यालयीन कर्मचारी अशा एकूण ८० कर्मचारी बांधवांना मिठाईचे वाटप करून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी नगराध्यक्षांनी सर्व कर्मचारी बांधवांशी स्नेहपूर्ण संवाद साधत त्यांच्या कामाचा आणि योगदानाचा सन्मान केला&period; शहर स्वच्छ&comma; सुंदर आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांपासून ते कार्यालयीन कामकाज सांभाळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे नगरपरिषदेच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे नगरपरिषदेतील शिपाई प्रदीप बडवे यांनी व्यक्त केलेली भावना&period; ते म्हणाले&comma; &OpenCurlyDoubleQuote;माझ्या एकूण ४८ वर्षांच्या नोकरीच्या सेवाकाळात पहिल्यांदाच नगरपरिषदेमध्ये एखाद्या नगराध्यक्षांनी दिवाळीसारख्या प्रमुख सणानिमित्त कर्मचारी वर्गाचा सन्मान म्हणून मिठाईचे वाटप केले&period; हा आमच्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे&period;”<&sol;p>&NewLine;<p>त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे कार्यक्रमाला विशेष भावनिक महत्त्व प्राप्त झाले&period; कर्मचारी हा नगरपरिषदेच्या प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे&comma; त्यांच्या कामाची दखल घेणे आणि त्यांच्याशी आपुलकीचे नाते जपणे&comma; हीच या उपक्रमामागील भूमिका असल्याचे नगराध्यक्ष पियुष बुरडे यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी नगरपरिषद उपाध्यक्ष सुनील पाहुणे&comma; नगरसेवक मुन्ना शर्मा&comma; संजय सोनकुसळे&comma; नगरसेविका मनोरमा  श्रीयाम&comma; वैशाली लाड&comma; कविता धराळे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते&period; दिवाळीच्या या स्नेहमिलनातून नगरपरिवारातील आपुलकी&comma; एकोपा आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ झाली&period;<&sol;p>&NewLine;