Home Latest News कार्तिक एकादशी पर्वावर आशीर्वाद नगर ज्येष्ठ नागरिक गार्डन क्लब द्वारा स्नेहमिलन संपन्न

कार्तिक एकादशी पर्वावर आशीर्वाद नगर ज्येष्ठ नागरिक गार्डन क्लब द्वारा स्नेहमिलन संपन्न

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>मागील पाच वर्षापासून आशीर्वाद नगर गार्डन क्लब द्वारे अनेक समाजसेवी उपक्रमासह दिवाळी स्नेह मिलन पर्व अंतर्गत सर्व जुन्या नवीन सुरेल गाण्यांची मैफिल घडवून आणली&period; कार्यक्रमाची सुरुवात कैलास तानकर सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली&period; वासंती काथोटे यांनी &&num;8220&semi;गजाननाशी गणराया&&num;8221&semi; ही गणेश वंदना सादर करून मैफिलीत रंग भरला स्वतः कैलास तानकर यांनी &&num;8220&semi;प्रभू रामचंद्र कैयगये सियासे&&num;8221&semi; या गाण्याने प्रेक्षकास आपल्या सुरेल आवाजाची उधळण केली&period; तर जेष्ठ नागरिकासाठी &&num;8220&semi;ओ मेरी जोहराजबी तुझे मालूम नही हे&&num;8221&semi; हे गाणे गाऊन महिला पुरुष जेष्ठ नागरिकांना सामूहिक नृत्य करण्यास बाध्य केले&period; ममता बावणे यांनी &&num;8220&semi;ज्योती कलश झलके&&num;8221&semi; हे गाणे सादर करून मैफिल रंगवली अन्वर शेख यांनी &&num;8220&semi;खिलते है गुल यहा मोहम्मद रफी फेम&&num;8221&semi; के गाने वन्स मोर मिळविला&period; रोशनी सावरकर यांनी &&num;8220&semi;कसा बेभान वारा&&num;8221&semi; हे मराठी प्रेम गीत गाऊन तरुण व ज्येष्ठ नागरिकांना मंत्र मुग्ध केले &period;कल्पना बनसोड यांनी &&num;8220&semi;सत्यम शिवम सुंदरम&&num;8221&semi; हे गीत गाऊन संगीताची लय लूट केली सोबतच सामाजिक कार्यकर्ते व कार्यक्रमाचे आयोजक सिद्धू कोमजवार यांनी &&num;8220&semi;जीवन के दिन छोटे सही हम बडे दिलवाले&&num;8221&semi; या गाण्यांनी प्रेक्षकाला आश्चर्याचा धक्का दिला&period; संध्या कुकडे यांनी मराठी भावगीत सादर केले&period;<img class&equals;"alignnone wp-image-19310 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;11&sol;1003821058&lowbar;copy&lowbar;800x360&period;jpg" alt&equals;"" width&equals;"798" height&equals;"360" &sol;><&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजीत  वंजारी&comma; काँग्रेसचे वरिष्ठ नेते गिरीश पांडव&comma; यांची उपस्थिती लाभली त्यांचे मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले&period; सिद्धू कोमजवार यांनी आपल्या प्रभागातील काही नवीन गायक यांना वाव देऊन त्यांना प्रकाशात आणले&period; अक्षरा हेंलुडे&comma; यांनी नृत्य सादर करून लोकांची मने जिंकले&period; तसेच रूपा हेलुंडे&comma; मोहन मिरासे&comma; विलास कठाने&comma; शुभम मोरांडे व यांनी गाणे गाऊन लोकांना मंत्रमुग्ध केले&period; या कार्यक्रमाचे संयोजक सिद्धू कोमजवार तसेच आयोजक आशीर्वाद नगर गार्डन क्लबचे सर्व सदस्य वामनरावजी साळवे&comma; विजय कडू&comma; प्रकाश पाचभाई&comma; हरीष कोठेकर&comma; विलास धिरडे&comma; प्रकाश काळबांडे&comma; विलास इटनकर&comma; विजय भगत&comma; प्रल्हाद शेंडे&comma; प्रभाकर कुकडे&comma; मधुकर ठाकरे&comma; गुणवंत भोयर&comma; भानुदास खेडकर&comma; धनराज आकोटकर&comma; अरुण परसापुरे&comma; पुरुषोत्तम तातोडे&comma; नामदेव नावाडे&comma; नरेंद्र भुसारी&comma; राजकिशोर कुशवाह&comma; सहदेव मेटेकर&comma; नरेश बोकडे&comma; रमेश पाटील&comma; डायाभाई मेहरे&comma;दिगांबर पिंपळकर&comma; गोविंद सालपे&comma; श्याम कामत&comma; यांच्या विशेष सहकार्यातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला&period; कार्यक्रमाचे संचालन कैलास तानकर यांनी केले तर आभार सुभाष गुजर यांनी मानले<&sol;p>&NewLine;

Exit mobile version