spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१२ ऑक्टोबर २०२५ रोजी, रविवारी भव्य सायकल रॅलीचे आयोजन रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन – योगेश भागडकर

– रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन – योगेश भागडकर

“राइड फॉर चॅरिटी “ द सायकलिस्टस नागपूरच्या ५ व्या, वर्धापनदिनानिमित्त आयोजित भव्य सायकल रॅली रविवार १२ ऑक्टोबर २०२५ रोजी, सकाळी ७ वाजता. आयोजित करण्यात आलेली आहेत.

स्टार्टिंग पॉइंट केडीके कॉलेज चौक, नंदनवन, नागपुर तसेच या उपक्रमात सायकलपटूंचा सत्कार व सायकल्सच वाटप हे विशेष प्रयोजन साईयोग फाउंडेशन सोबत लोक सहभागातून करण्यात येणार आहे.

तरी आपण सर्व क्रीडा प्रेमींनी या उपक्रमास हातभार लावून जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

आयोजक – योगेश दिनकरराव भागडकर

संस्थापक अध्यक्ष व द सायकलिस्टस नागपूर ची संपूर्ण चमू अधिक माहितीकरिता संपर्क करावा योगेश भागडकर ९४२२८६६६०६

– सुचना –

हा कार्यक्रम आधी ०५ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता.

परंतु काही अडचणीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलेला आहे. म्हणजे हा कार्यक्रम 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Popular Articles