Home Latest News कन्हान मध्ये भव्य मोर्चा काढुन निषेध करण्यात आला

कन्हान मध्ये भव्य मोर्चा काढुन निषेध करण्यात आला

0

<p><strong>&&num;8211&semi; विद्यार्थ्यावर लाठीचार्ज व विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदारांना धकाबुकीचा निषेध<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कन्हान &colon;-<&sol;strong> विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी&comma; त्यांच्या भविष्याच्या संरक्षणासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन करणा-या विद्यार्थ्यावर दिल्लीत पोलीसाच्या लाठीचार्ज मध्ये मुत्यु झालेल्या मुलीस श्रद्धाजली व जंतर-मंतर येथे विद्यार्थ्याच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या समर्थनाच उपोषणावर बस लेले सोनम वागचुक याना २२ व्या दिवसी बळजबरीने उचलुन नेल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज व कॉग्रेसचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि खासदाराना पोलीसानी धकाबुकी केल्याच्या निषेधार्थ कन्हान येथे सर्व पक्षीय भव्य निषेध मोर्चा काढुन केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करित शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान&comma; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा&comma; अशी मागणी करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone wp-image-56627 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;1001561107&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x441&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"441" &sol;><&sol;p>&NewLine;<p>शुक्रवार &lpar;दि&period;२४&rpar; जुलै ला सायकाळी ५ वाजता नाका नं&period; ७ येथे सर्व पक्षीय नेते&comma; कार्यकर्ते एकत्र होऊन नीट पेपरफुटी प्रकरणामुळे नैराश्यातुन आपले जीवन संपविणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि संसद भवन मोर्चात पोलीसानी केलेल्या लाठीचार्ज मध्ये मुत्यु झालेल्या मुलीला भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करून निषेध मोर्चा काढण्यात आला&period; नागपुर जबलपुर महामार्गाने मोर्चा बॅनर&comma; फलक दाखवित जोरदार घोषणाबाजी करित तारसा रोड चौक&comma; शहीद प्रकाश देशमुख चौक&comma; शिव नगर चौकातुन परत तारसा रोड चौक&comma; डॉ&period; आंबेडकर चौक ते पोलीस स्टेशन चौकातुन परत डॉ&period; आंबेडकर चौकात डॉ&period; बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव&comma; माजी मंत्री राजेंद्र मुळक&comma; नरेश बर्वे&comma; माजी जि प अध्यक्षा रश्मीता़ई बर्वे&comma; रिपब्लिकन भिमशक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे आदी मान्यवरांच्या हस्त माल्यार्पण करून लोकशाही मार्गाने जंतर-मंतर येथे न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज तसेच हे सरकार विद्यार्थ्याना न भेटता पोलीसा मार्फत आंदोलन दडपण्याच्या निषेधार्थ प्रधानमंत्रीच्या निवासस्थाना सामोर बसलेले कॉग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व खासदारांना पोलीसांनी बळजबरीने धकाबुकी करून डिटेंड करण्यात आल्याचा नरेंद्र मोदी सरकार चा जाहीर निषेध करून केंद्रातील शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली&period;<img class&equals;"alignnone wp-image-56628 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2026&sol;07&sol;1001561109&lowbar;1&lowbar;copy&lowbar;800x449&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"449" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या सर्व पक्षीय मोर्च्यात माजी खासदार प्रकाश जाधव&comma; माजी मंत्री राजेंद्र मुळक&comma; कॉग्रेस कमेटी जिल्हा उपाध्यक्ष नरेश बर्वे&comma; माजी जि प अध्यक्षा रश्मी बर्वे&comma; रिपब्लिकन भिमशक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर भिमटे&comma; शिवसेना &lpar;उबाठा&rpar; जिल्हाप्रमुख सुत्तम मस्के&comma; बीआर एसपी चे शांताराम जळते&comma; प्रविण सतदेवे&comma; कन्हान महिला मंच अध्यक्षा रिता बर्वे&comma; कॉग्रेस तालुकाध्य क्ष दयाराम भोयर सह कॉग्रेस&comma; शिवसेना &lpar;उबाठा&rpar;&comma; रिपब्लिकन भिमशक्ती&comma; बीआरएसपी&comma; कन्हान युथ फाऊंडेशन चे कँप्टन सतिश बेलसरे आणि इतर सामाजिक संघटनाचे पदाधिकारी&comma; कार्यकर्ते महिला&comma; विद्यार्थी&comma; नागरिक मोठया संख्येने उपस्थित झाले होते&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version