Home Latest News भरधाव कारचा टायर फुटल्याने ट्रकवर आदळली

भरधाव कारचा टायर फुटल्याने ट्रकवर आदळली

0

<p><strong>&&num;8211&semi; रामटेक-तुमसर मार्गांवरील अपघात <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्ष ऋषिदास तांडेकर गंभीर जखमी<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सचिन चौरसिया&comma;प्रतिनिधी à¤°à¤¾à¤®à¤Ÿà¥‡à¤• &colon;-<&sol;strong> रामटेक-तुमसर मार्गावर बोरी परिसरा दुपारी अडीचच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्ष ऋषिदास उदल तांडेकर &lpar;वय ५८&comma; रा&period; तुमसर&rpar; गंभीर जखमी झाले&period; अपघात इतका जबरदस्त होता की गाजराने भरलेला ट्रक रस्त्यावरच पलटी झाला&comma; तर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती&period; ऋषिदास उदल तांडेकर हे आपल्या सीजी ०४ &sol; केटी ४११ या कारने तुमसरहून रामटेककडे जात होते&period; त्याचवेळी एमपी ०९&sol; एके ४३४५ या ट्रक केदारसिंग रामरतन डोडे &lpar;वय ४०&comma; रा&period; इंदोर&rpar; रामटेकहून तुमसरच्या दिशेने निघाले होते&period; दरम्यान&comma; बोरी परिसरात आल्यानंतर कारचा अचानक टायर फुटल्याने तांडेकर यांची कार अनियंत्रित होऊन थेट समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडकली&period; अपघात टाळण्याच्या प्रयत्नात ट्रकचालकाने वाहन वाचवण्याचा प्रयत्न केला&semi; मात्र ट्रक रस्त्यावर पलटी झाला&period;<&sol;p>&NewLine;<p>या भीषण अपघातात तांडेकर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रियान हॉस्पिटल&comma; रामटेक येथे उपचार सुरू आहेत&period; ट्रकचालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला उपजिल्हा रुग्णालय&comma; रामटेक येथे दाखल करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली&period; ट्रॅफिक पोलीस हवालदार निलेश गावंडे आणि ओमकार तिरपुडे यांनी तत्परतेने काम करत वाहनचालकांना पर्यायी मार्गाने वाहतूक सुरळीत केली&period; काही वेळानंतर रस्ता पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला&period; अपघातामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होतेस्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वेगवान कारवाईचे कौतुक केले&period; रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोंद करण्यात आली असुन अपघाताचा पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version