Home Latest News सावनेरच्या तरुणाचा जयपूरमध्ये भीषण अपघातात मृत्यू

सावनेरच्या तरुणाचा जयपूरमध्ये भीषण अपघातात मृत्यू

0

<p>&nbsp&semi;<&sol;p>&NewLine;<p><b>सावनेर ८ &colon;<&sol;b> à¤¶à¤¹à¤°à¤¾à¤¤à¥€à¤² प्रसिद्ध व्यापारी कृष्णा मानकर यांचा मुलगा à¤‰à¤®à¥‡à¤¶ कृष्णा मानकर &lpar;३२&rpar; à¤¯à¤¾à¤šà¤¾ राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला&period; या घटनेमुळे मानकर कुटुंब आणि संपूर्ण सावनेर शहरावर शोककळा पसरली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; उमेश आपल्या एमएच ४० एसी २७१६ क्रमांकाच्या कारने रात्री १० वाजण्याच्या सुमारास राजस्थानमधील खाटूश्याम आणि पुष्कर येथील दर्शनाहून जयपूरला परत येत होते&period; जयपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर&comma; समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आरजे ४७ जीए ४६५९ क्रमांकाच्या पिकअप व्हॅनने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली&period; ही धडक इतकी भीषण होती की&comma; कारचा चक्काचूर झाला आणि उमेशचा जागीच मृत्यू झाला&period; सुदैवाने&comma; कारमधील त्यांच्या महिला सहकारी आणि मुलाला किरकोळ दुखापत झाली&period;<&sol;p>&NewLine;<p>या घटनेची माहिती मिळताच मानकर कुटुंबाने à¤¹à¤¿à¤¤à¤œà¥à¤¯à¥‹à¤¤à¥€ फाऊंडेशनचे संस्थापक हितेश बनसोड à¤¯à¤¾à¤‚च्याशी संपर्क साधला&period; योगायोगाने&comma; बनसोड घटनास्थळापासून फार दूर नव्हते&period; त्यांनी तातडीने मौखमपुरा पोलीस ठाण्यातील घटनास्थळ गाठले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली&period; त्यांच्या तक्रारीवरून पिकअप व्हॅन चालकाविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम २८१&comma; १२५ &lpar;अ&rpar;&comma; १०६ &lpar;१&rpar; अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे&period; मौखमपुरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस स्टेशन प्रभारी à¤®à¤•्कन लाल à¤¯à¤¾ प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version