Home Latest News “महसूल बुडविल्याचा ठपका; सावनेरची दुय्यम निबंधक निलंबित” महसूलमंत्र्यांचा दणका 

“महसूल बुडविल्याचा ठपका; सावनेरची दुय्यम निबंधक निलंबित” महसूलमंत्र्यांचा दणका 

0

<div id&equals;"&colon;1as" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1ar" class&equals;"a3s aiL ">&NewLine;<div dir&equals;"ltr">&NewLine;<div><&sol;div>&NewLine;<div>&NewLine;<p><strong>१२&period;६१ लाखांचा महसूल गेला बुडून&semi; चौकशी अहवालावरून निलंबनाची कारवाई  <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>सावनेर ९ –<&sol;strong> प्रशासकीय कामकाजात गैरवर्तन आणि दस्तनोंदणी प्रक्रियेत शासनाच्या महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी सावनेर येथील दुय्यम निबंधक <em>संजना एस&period; जाधव<&sol;em> à¤¯à¤¾à¤‚ना निलंबित करण्यात आले आहे&period; ही कारवाई राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक <em>रवींद्र बिनवडे<&sol;em> à¤¯à¤¾à¤‚नी केली&period;<&sol;p>&NewLine;<p>जाधव यांच्या कार्यकाळातील जुलै ते डिसेंबर २०२४ दरम्यान झालेल्या दस्तनोंदणी व्यवहारांची चौकशी करण्यात आली&period; चौकशी समितीच्या अहवालानुसार सात दस्तऐवजांत मुद्रांक शुल्क ११ लाख ७५ हजार ९६१ रुपये व नोंदणी शुल्क ८५ हजार ३१० रुपये&comma; असा एकूण १२ लाख ६१ हजार २७१ रुपयांचा महसूल शासनाला बुडाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>स्थानिक आमदार आशिष देशमुख&comma; माजी आमदार सुधाकर कोहळे व नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर महसूलमंत्री <em>चंद्रशेखर बावनकुळे<&sol;em> à¤¯à¤¾à¤‚नी २८ ऑगस्ट रोजी सावनेर दुय्यम निबंधक कार्यालयाची अचानक पाहणी केली होती&period; यावेळी कार्यालयात केवळ एक कंत्राटी कर्मचारी हजर असून खासगी व्यक्तीकडून कामकाज चालविले जात असल्याचे आढळले&period; यावर बावनकुळे यांनी संताप व्यक्त करून तत्काळ कारवाईचे आदेश दिले होते&period;<&sol;p>&NewLine;<p>यानंतर नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी स्वतः सावनेर येथे भेट देऊन तक्रारकर्त्यांचे जबाब नोंदवले&period; नोंदणी उपमहानिरीक्षक साहेबराव दुनोडे व मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे यांच्या उपस्थितीत अनेकांनी तोंडी व लिखित स्वरूपात तक्रारी सादर केल्या&period;<&sol;p>&NewLine;<p>या सर्व चौकशी अहवालाच्या आधारे नोंदणी उपमहानिरीक्षक &lpar;मुख्यालय&rpar; <em>अभयसिंह मोहिते<&sol;em> à¤¯à¤¾à¤‚च्या स्वाक्षरीने दुय्यम निबंधक संजना जाधव यांच्या निलंबनाचा आदेश काढण्यात आला आहे&period;<&sol;p>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1e4" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version