Home Latest News वरठीत अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; २५ लाखांच्या मुद्देमालासह टिप्पर जप्त

वरठीत अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; २५ लाखांच्या मुद्देमालासह टिप्पर जप्त

0

<p><strong>&&num;8211&semi; स्थानिक गुन्हे शाखेची मौजा दाभा येथे धडक कारवाई&semi; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>हंसराज à¤­à¤‚डारा &colon;-<&sol;strong> वरठी पोलीस ठाण्यांतर्गत मौजा दाभा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने रेती वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे&period; या कारवाईत २५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला à¤†à¤¹à¥‡&period;<&sol;p>&NewLine;<p>मिळालेल्या माहितीनुसार&comma; स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गंगवानी आणि à¤¤à¥à¤¯à¤¾à¤‚चे पथक परिसरात गस्त घालत होते&period; यावेळी मौजा दाभा येथील नायरा पेट्रोल पंपसमोर à¤¦à¤¾à¤­à¤¾ ते वरठी रस्त्यावर एका टिप्परमधून विनापरवाना रेतीची वाहतूक केली जात असल्याची  गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली&period; या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित à¤Ÿà¥à¤°à¤• थांबवला&period; तपासणी केली असता&comma; टिप्परमध्ये शासनाच्या अधिकार क्षेत्रातील रेती à¤­à¤°à¤²à¥‡à¤²à¥€ होती&comma; मात्र चालकाकडे रेती वाहतुकीचा कोणताही वैध परवाना आढळून आला नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>या कारवाईत पोलिसांनी आकाश उत्तम आथीलकर &lpar;२५&comma; रा&period; गोपीवाडा&comma; भंडारा&rpar; आणि रूपेश à¤®à¥à¤•ूंदा मारवाडे &lpar;३५&comma; रा&period; गुंजेपार&comma; भंडारा&rpar; यांच्यावर कारवाई केली आहे&period; पोलिसांनी à¤˜à¤Ÿà¤¨à¤¾à¤¸à¥à¤¥à¤³à¤¾à¤µà¤°à¥‚न २५ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या आणि निळ्या रंगाचा टाटा कंपनीचा १२ à¤šà¤•्का ट्रक &lpar;क्रमांक MH 40DC4213&rpar; आणि ट्रकमध्ये असलेली १० ब्रास रेती &lpar;किंमत ६० à¤¹à¤œà¤¾à¤° रुपये&rpar; असा एकूण २५ लाख ६० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रकरणी वरठी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३७२&sol;२०२६ नुसार भारतीय न्याय à¤¸à¤‚हितेच्या कलम ३०३&lpar;२&rpar; आणि ४९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे&period; ही कारवाई पोलीस à¤…धीक्षक नूरुल हसन&comma; अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक गायकवाड à¤¯à¤¾à¤‚च्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली&period; प्रकरणाचा पुढील तपास वरठी पोलीस विभागाचे  अधिकारी करत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version