Home Latest News सिनेमात चांगली भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत बलात्कार करण्याऱ्या अभिनेत्याला उत्तर प्रदेशातून...

सिनेमात चांगली भूमिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत बलात्कार करण्याऱ्या अभिनेत्याला उत्तर प्रदेशातून अटक

0

<p><strong>या प्रकरणात न्याय न मिळाल्याने अभिनेत्रीने आत्मदहनाचा प्रयत्नही केला आहे&period;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>गाजियाबाद &colon;<&sol;strong> हरियाणवी अभिनेता उत्तर कुमारला अटक करण्यात आली आहे&period; गाजियाबाद पोलिसांनी एका फार्महाऊसवरुन त्याला ताब्यात घेतले आहे&period; त्याच्यावर एका अभिनेत्रीवर बलात्कार आणि जातिवाचक टिप्पणी केल्याचा आरोप आहे&period; 2020पासून शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला आहे&period; या प्रकरणात न्याय न मिळाल्याने अभिनेत्रीने आत्मदहनाचा प्रयत्नही केला आहे&period; हरियाणवी सिनेमे आणि एल्बमच्या दुनियेत उत्तर कुमारचे नाव प्रसिद्ध आहे&period; यावेळी पोलिसांना घटनाक्रम सांगताना अभिनेत्री म्हणाली&comma; ती 2020 मध्ये एका हरियाणवी अल्बम दरम्यान उत्तर कुमार यांना भेटली होती&period; त्यावेळी तिने नुकतीच अभिनयाची सुरुवात केली होती&period; त्यावेळी उत्तर कुमार यांनी तिला सिनेमात उल्लेखनीय काम देण्याचे कबूल केले होते&period; पण शूटिंगनंतर तिच्यावर दबाव टाकत बलात्कार केला&period;<br &sol;>&NewLine;अनेकदा तीने याला विरोध करण्याचा प्रयत्नही केला&period; पण करियर खराब करण्याची धमकी देऊन त्याने हा प्रकार सुरूच ठेवला&period; तसेच पीडितेला अनेकदा जातीवाचक शिवीगाळ केली&period;<br &sol;>&NewLine;हा प्रकार बराच काळ सहन केल्यानंतर पीडित अभिनेत्रीने तक्रार दाखल केली आहे&period; या तक्रारीत लैंगिक शोषण&comma; धमकी देणे आणि जातिवाचक शिवीगाळ असे आरोप आहेत&period;<br &sol;>&NewLine;पीडिताने तिच्या तक्रारीची दाखल घेतली नाही म्हणून आत्मदहन करण्याचा प्रयत्न ही केला होता&period; यानंतर सामाजिक संघटना आणि दलित संघटनांनी आवाज उठवला होता&period;<br &sol;>&NewLine;उत्तर कुमार हे हरियाणवी सिनेमातील अत्यंत नावाजलेले नाव आहे&period; ग्रामीण पार्श्वभूमीवरील सिनेमे आणि गाणी यामुळे त्याला कमी वेळात लोकप्रियता मिळाली&period;<&sol;p>&NewLine;<p>source &colon; pudhari<&sol;p>&NewLine;

Exit mobile version