Home Latest News ‘अ‍ॅक्युट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ चा शहरात शिरकाव

‘अ‍ॅक्युट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ चा शहरात शिरकाव

0

<p><strong>&&num;8211&semi; मेंदूज्वराची लक्षणे दिसताच त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या &colon; मनपा आरोग्य विभागाचे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- &OpenCurlyQuote;<&sol;strong>अ‍ॅक्युट एन्सेफॅलायटीस सिंड्रोम’ &lpar;AES&rpar; या मेंदूज्वर आजाराचा नागपूर शहरात शिरकाव झाल्याची नोंद आहे&period; मेंदूशी संबंधित या आजारावर वेळीच उपचार न केल्यास मृत्यूचा धोका निर्माण होऊ शकतो&period; त्यामुळे नागरिकांनी ताप व त्यासह तीव्र डोकेदुखी&comma; भान हरपणे&comma; बेशुद्ध होणे&comma; झटके येणे&comma; उलटी अशी लक्षणे आढळल्यास त्वरित जवळच्या मनपा दवाखान्यात किंवा आपल्या नियमित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावे&comma; असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे करण्यात आले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;अ‍ॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ &lpar;AES&rpar; या आजाराच्या ८ रुग्णांची नोंद नागपूर शहरात झालेली आहे&period; यातील ५ रुग्ण हे मध्यप्रदेशातील असून ३ रुग्ण नागपूर शहर &lpar;२&rpar; व ग्रामीण भागातील &lpar;१&rpar; आहेत&period; शहरात या रुग्णांची नोंद होताच सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार व अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात शहरात आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत आहे&period; याकरिता शहरातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांना त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना &OpenCurlyQuote;अ‍ॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’शी संबधित लक्षणे आढळल्यास तशी माहिती मनपा आरोग्य विभागाला देण्याची सूचना करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;अ‍ॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम’ &lpar;AES&rpar; म्हणजे मेंदूला होणारी तीव्र जळजळ किंवा सूज&comma; ज्याची लक्षणे अचानक तीव्र तापाने सुरू होतात&period; त्यात मानसिक अवस्थेत बदल &lpar;गोंधळ&comma; चक्कर येणे&rpar;&comma; झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे यांचा समावेश असतो&period; काहीवेळा व्यक्तीला बोलता येत नाही किंवा चालताना अडचण येऊ शकते&period; विशेषतः १५ वर्षाखालील मुलांना या आजाराचा जास्त धोका संभावतो&period; हा आजार विषाणू आणि इतर घटकांमुळे होतो&period; काहीवेळा या आजाराचे कारण मेंदूमध्ये कमी झालेल्या रक्तातील साखरेची पातळी &lpar;हायपोग्लाइसेमिया&rpar; असू शकते&period; एईएस हा एक गंभीर आजार आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूचा धोका असू शकतो&period; मेंदूला सूज आल्याने मेंदूच्या स्टेमवर दबाव येतो&comma; ज्यामुळे श्वसनक्रिया आणि रक्ताभिसरण थांबू शकते&period; एईएस ची कोणतीही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या&comma; असेही आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>फाईल फोटो<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version