Home Latest News जिल्ह्यात मनमानी करणाऱ्या कृषि सेवा केंद्रांवर भरारी पथकाची कारवाई

जिल्ह्यात मनमानी करणाऱ्या कृषि सेवा केंद्रांवर भरारी पथकाची कारवाई

0

<p><strong>यवतमाळ &colon;- <&sol;strong> जिल्ह्यातील विविध भागात रासायनिक खते&comma; किटकनाशके विक्री करताना मनमानी करणे&comma; रा&period; खते ई-पॉस मशिनद्वारे न करणे&comma; रा&period; खते असतानाही वितरण न करणे&comma; परवाना अटी व शतींचे पालन न करणाऱ्या कृषि सेवा केंद्र चालकांवर परवाना निलंबन करण्याचे कारवाई करण्यात आलेली आहे<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा भरारी पथकाद्वारे तसेच कृषि अधिकारी &lpar;गुणनियंत्रण&rpar; यांनी कृषि सेवा केंद्रांची तपासणी केली असता ई-पॉस मशिनवरील युरीया साठा व कृषि केंद्रामध्ये प्रत्यक्ष आढळून आलेला साठा मध्ये तफावत आढळून आलेल्या ६८ कृषि सेवा संचालक यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे&period; तसेच जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्र तपासणी अंती आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगाने मा&period; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी&comma; यवतमाळ यांनी सुनावणी दरम्यान समाधानकारक उत्तरे प्राप्त न झाल्याने तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन केल्यामुळे रा&period;खतांचे १३ परवाने व किटकनाशक अधिनियम १९६८ चे उल्लंघन केल्यामुळे ४ किटकनाशक असे एकूण १७ परवाने निलंबीत केले व या हंगामात ४ बियाणे परवाने&comma; २ रा&period;खते परवाने व २ किटकनाशक परवाने असे एकूण ८ परवाने कायम स्वरुपी रद्द करण्यात आलेले आहे&period; तसेच या खरीप हंगाममध्ये अनधिकृत एचटीबीटी बोगस कापुस बियाणे प्रकरणी जिल्ह्यात ७ ठिकाणी भरारी पथकामार्फत धाडी टाकण्यात आल्या&period; त्यामध्ये एकूण जप्त कापूस बियाणे साठा १०३८ पॉकीटे असुन त्याचे मुल्य १५&period;७१&sol;- लक्ष रुपयाचा मुद्देमाल असुन सदर ७ प्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवालाद्वारे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे&period; तसेच अनधिकृत रा&period; खत प्रकरणी २ ठिकाणी भरारी पथकामार्फत धाडी टाकण्यात आल्या&period; सदर धाड सत्रामध्ये पुसद येथील जप्त रा&period;खत साठा २११ बॅग असुन त्याचे मुल्य १७&period;८०&sol;- व वणी येथील धाडसत्रात १७० रा&period; खताचे बॉटल जप्त केले असून त्याचे मुल्य २&period;१४&sol;- लक्ष रुपये असा एकूण १९&period;९४&sol;- लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदर २ प्रकरणी संबंधीत पोलिस स्टेशनमध्ये प्रथम खबरी अहवालाद्वारे गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>शेतकऱ्यांनी रासायनिक खताची खरेदी करतांना विक्रेत्याकडे ई-पॉस मशीनवरील बिलाचा आग्रह करावा&period; खरेदी केलेल्या खताची व किटकनाशकाची पक्की पावती घ्यावी&period; तसेच खरेदी केलेल्या खताचे पोते व बॉटलवरील एम&period;आर&period;पी&period; व विक्रेत्याने दिलेले पक्के बिल तपासुन घ्यावे&comma; यासंबंधी काही तक्रार असल्यास तालुका स्तरावर कृषि अधिकारी &lpar;गुणनियंत्रण&rpar; तालुका कृषि अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी किंवा कृषि विकास अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा&period; अशा प्रकारची बेकायदेशीर व मनमानी विक्री करणाऱ्या सेवा केंद्रांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे&comma; असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी&comma; यवतमाळ यांनी स्पष्ट केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>फाईल फोटो<&sol;strong><&sol;p>&NewLine;

Exit mobile version