Home Latest News ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’चा मनपाद्वारे शहरात शुभारंभ

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’चा मनपाद्वारे शहरात शुभारंभ

0

<p><strong>&&num;8211&semi; स्त्रीशक्तीला आरोग्यशक्तीची साथ ठरणार विकसित भारताचा आधार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या &OpenCurlyQuote;स्वस्थ नारी&comma; सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाचा बुधवारी &lpar;ता&period;१७&rpar; नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधून शुभारंभ झाला&period; इंदौर&comma; मध्य प्रदेश येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते या अभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ झाला&period; त्याचे थेट प्रक्षेपण आरोग्य केंद्रामध्ये करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपाच्या नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अ‍ॅड&period; धर्मपाल मेश्राम&comma; मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत&comma; वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर&comma; मनपाचे माजी विरोधी पक्षनेते तानाजी वनवे&comma; माजी उपमहापौर मनीषा कोठे&comma; अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; नरेंद्र बहिरवार&comma; माता व बाल संगोपन अधिकारी डॉ&period; सरला लाड&comma; साथरोग अधिकारी डॉ&period; गोवर्धन नवखरे&comma; नेहरूनगर झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ&period; गजानन पवाने&comma; नंदनवन आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ&period; श्रेयस खेमुका&comma; माधव नेत्रालयाचे संचालक सुधाकर गोखले&comma;  किशोर कुंभार&comma;राजेंद्र भोयर आदी उपस्थित होते&period;  <img class&equals;"alignnone wp-image-12244 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;09&sol;WhatsAppImage2025-09-17at1&period;45&period;22PM1&lowbar;copy&lowbar;800x533&period;jpg" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>&OpenCurlyQuote;स्वस्थ नारी&comma; सशक्त परिवार’ या अभियानाचा मुख्य उद्देश देशभरातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये महिला आणि मुलांसाठी तपासणी व विशेषज्ञ आरोग्य शिबिरे आयोजित करणे आहे&period; १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान संपूर्ण देशभर राबविण्यात येत असलेल्या या अभियाना अंतर्गत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या १६ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये महिलांसाठी विशेष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात येत आहेत&period; या शिबिरांसाठी मनपाला एम्स नागपूर&comma; आयएमए&comma; भारतीय प्रसूती आणि स्त्रीरोग संस्था महासंघ &lpar;FOGSI&rpar;&comma; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय&comma; शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय&comma; माधव नेत्रालय&comma; &comma;एचसीजी कॅन्सर इन्स्टिट्यूट यासह इतर हॉस्पिटल्स आणि वैद्यकीय संस्थांचे सहकार्य आहे&period; नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील शिबिरामध्ये २५५ महिलांनी नोंदणी केली&period; मनपाच्या आरोग्य चमुसह मनपा दंत रुग्णालय सदर&comma; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय &lpar;मेडिकल&rpar;चे मानसोपचार तज्ञ व त्वचा रोग तज्ञ&comma; शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयाचे तज्ञ&comma; माधव नेत्रालयचे तज्ञांनी संबधित रुग्णांची तपसणी केली&period; याशिवाय कुष्ठरोग विभाग&comma; बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागपूर शहर पूर्व द्वारे पोषण याबाबत जनजागृती करण्यात आली&period; शिबिरामध्ये भाऊसाहेब मुळक नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले&period; मनपाच्या आशा सेविकांद्वारे ९५ महिलांचे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना कार्ड तयार करण्यात आले&period; शिबिरात ५ जणांनी रक्तदान केले&period; क्षयरोग विभागाद्वारे ३० महिलांचे एक्स रे काढण्यात आले&period; १०७ महिलांची नेत्र तर ५९ महिलांची दंत तपसणी करण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;<p>या शिबिरांमध्ये विविध आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत&period; यामध्ये महिलांचे उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्‍या निदानासाठी तपासणी&comma; तोंडाचा कर्करोग&comma; स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्‍या निदानासाठीची तपासणी केली जाते&period; जोखीम असलेल्या महिलांसाठी क्षयरोग तपासणी&comma; किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी ॲनिमिया &lpar;रक्तक्षय&rpar; तपासणी आणि समुपदेशन करण्यात येते&period; गर्भवती महिलांसाठी प्रसूतिपूर्व काळजी तपासणी व समुपदेशन&comma; हिमोग्लोबिन तपासणी&comma; तसेच पोषण आणि काळजी यावर समुपदेशन आणि बालकांचे आवश्‍यकतेनुसार लसीकरण केले जाते&period; आयुष सेवा च्या अंतर्गत आयुर्वेदिक&comma; होमिओपॅथिक&comma; युनानी&comma; सिध्‍द व नॅचरोपॅथी इत्यादी पर्यायी उपचार पध्‍दतींची सेवा गरजू रुग्‍णांना उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे&period; किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीची स्वच्छता आणि पोषणाविषयी जागृती सत्र घेण्यात येतात&period; क्षयरुग्‍णांना दत्तक घेऊन त्‍यांना पोषक आहार उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी आणि क्षयरोगाविरुध्‍द जन आंदोलनाला पाठिंबा देण्‍यासाठी दानशुर व्‍यक्‍ती&comma; संस्‍था आणि संघटनांना निक्षय मित्र बनवून सहभागी होण्‍यासाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे&period; यावेळी मान्यवरांच्या हस्ते निक्षय मित्रांचा सत्कार करण्यात आला&period; कार्यक्रमात असंसर्गजन्य आजार व अवयव दान बाबत शपथ देखील घेण्यात आली&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version