Home Latest News लकडगंज झोन मधील १९३ मालमत्तावर होणार जप्ती कारवाई

लकडगंज झोन मधील १९३ मालमत्तावर होणार जप्ती कारवाई

0

<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> नागपूर महानगरपालिकेच्या लकडगंज झोन अंतर्गत स्थावर मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर आता कठोर कारवाई सुरू झाली आहे&period; झोनमधील १९३ स्थावर मालमत्तांवर सुमारे ६३ लाख ६३ हजार ६४५ रुपये मालमत्ता कर थकल्यामुळे त्या जप्त करण्यात आली आहे&period; यामध्ये मौजा पुनापूर&comma; मौजा भरतवाडा येथील मालमत्तांचा समावेश आहे&period; येत्या ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्तेचा थकीत कराचा भरणा करीत लिलाव टाळावा&period; अशी माहिती लकडगंज झोनचे सहायक आयुक्त विजय थुल यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>३० सप्टेंबर २०२५ पर्यंत मालमत्तेचा थकीत कराचा भरणा न करणाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 च्या अनुसुची &OpenCurlyQuote;ड’ प्रकरण 8 च्या नियम 45 पोटनियम &lpar;1&rpar; अन्वंये जाहीर लिलाव &lpar;नमुना अ&rpar; कार्यवाही लिलाव करुन बकाया कर वसुल करण्यात येईल&period; ही कार्यवाही मनपाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्या निर्देशानुसार झोनचे सहा&period; आयुक्त विजय थुल यांच्या मार्गदर्शनात अधिक्षक रोशन अहिरे&comma; कर निरीक्षक भुषण मोटघरे&comma; मनिष तायवाडे&comma;  लालअप्पा खान &comma;  सागर बालपांडे&comma; राज साम्रतलवार करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version