Home Latest News ग्रामसभेत अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर चाचेर येथे विनाशकामाला सुरुवात तर अरोली येथे विकासकामे...

ग्रामसभेत अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर चाचेर येथे विनाशकामाला सुरुवात तर अरोली येथे विकासकामे सुरूच!

0

<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>किशोर साहू &colon;मौदा&comma; ता&period;८  &colon;<&sol;strong> सध्या मौदा तालुक्यात&comma; तालुक्यातील दोन मोठ्या ग्रामपंचायत चाचेर व अरोली येथील ग्रामसभेत नागरिकांनी दोन्ही गावांच्या महिला सरपंचांवर केलेल्या अनियमिततेच्या आरोपांची चर्चा तालुक्यातील सर्व गावागावात व सोशल मीडियावर सुरू आहे &period; अनियमितेचे आरोप होताच चाचेर ग्रामपंचायतीच्या सरपंचा लुंबिनी महेश कलारे यांनी चाचेर गावातील विकास कामात पोषक अश्या मुख्य रस्त्यालगत लावलेल्या भूमिगत नाल्याच्या पायल्या काढून टाकले असून&comma; पूर्वीप्रमाणेच आता सांडपाणी खड्ड्या- खड्ड्यांमध्ये साचलेले व मुख्य रस्त्यावर वाहताना दिसत आहे&comma; यावरून जणू काही चाचेर येथे आता झालेले विकास काम उधळून आता विनाश काम होताना दिसत आहे&period; याउलट जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळेची एकाच वर्षात पटसंख्या 25 ने वाढवून व शाळेत शिक्षकाची ग्रामपंचायत मार्फत नियुक्ती करून नुकत्याच प्रकाश झोतात आलेल्या अरोली  सरपंचा रोशनी प्रशांत भुरे यांच्यावर ग्रामसभेत अनियमिततेचे आरोप होताच व दररोज आरोपांवर &&num;8211&semi; आरोपाचे सत्र सुरू असतानांही नदी काठावर ग्रीन जिम या विकास कामाचे उद्घाटन करून अनियमिततेच्या आरोपांची चौकशीत जे काही निष्पन्न व्हायचे ते होईल &comma;मात्र अरोलीत विकासाची गंगा सतत वाहणाराच असे संकेत त्या देत आहेत&period;<&sol;div>&NewLine;

Exit mobile version