Home Latest News जि प प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे शिक्षक दिन साजरा 

जि प प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे शिक्षक दिन साजरा 

0

<div id&equals;"&colon;1bu" class&equals;"ii gt">&NewLine;<div id&equals;"&colon;1bs" class&equals;"a3s aiL " role&equals;"region" aria-label&equals;"Message body">&NewLine;<div dir&equals;"auto">&NewLine;<div dir&equals;"auto"><&sol;div>&NewLine;<div dir&equals;"auto"><strong>किशोर साहू &colon;मौदा&comma; ता&period; ८ &colon;<&sol;strong> तालुक्यातील जिल्हा परिषद प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल भोवरी येथे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष  अंकुश निरगुळकर &comma;उपाध्यक्ष  प्रल्हाद वैद्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका कु&period; पठाण तबस्सुम &comma; ग्रामपंचायत सदस्य   à¤•ाशिनाथ गिर्हेपुंजे&comma; शाळेच्या  स्वयंपाकी शोभाताई बावणे आणि अंगणवाडी सेविका ज्योती वाडीभस्मे यांच्या उपस्थितीत शिक्षक दिन साजरा करण्यात आला&period; याप्रसंगी  डॉ  सर्वपल्ली  राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले&period; शाळेतील विद्यार्थी थारक्ष देशमुख आणि साची वैद्य यांनी शिक्षकाची भूमिका पार पाडत शाळेचा कार्यभार सांभाळला&period; याप्रकरणी शिक्षकाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी सांगितले&period; तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले&period;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div class&equals;"yj6qo"><&sol;div>&NewLine;<div class&equals;"adL"><&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<&sol;div>&NewLine;<div id&equals;"&colon;1f0" class&equals;"hq gt"><&sol;div>&NewLine;

Exit mobile version