Home Latest News नरसाळा येथे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताह सोहळ्याला सुरुवात

नरसाळा येथे त्रिपुरारी पौर्णिमा निमित्त अखंड हरिनाम किर्तन सप्ताह सोहळ्याला सुरुवात

0

<p><strong>किशोर साहू&comma; मौदा&comma; ता&period;४&colon;-<&sol;strong> दरवर्षीप्रमाणे यंदाही नरसाळा येथील हनुमान मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा निमित अखंड हरिनाम ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ &comma; कीर्तन सप्ताह सोहळ्याला à¤—ुरुवार &lpar;दि&period; ३० ऑक्टोबर&rpar; ला सुरुवात झाली असून त्याच्या समारोप गुरुवार &lpar;दि&period; ६ नोव्हेंबर&rpar;ला होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मुक्काम रंगारी &comma;तालुका सौंसार येथील ह भ प चंद्रशेखर महाराज रोकडे&comma; ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक  à¤¹&comma; भ&comma; प&comma; चंद्रशेखर महाराज नरसाळा येथील ह भ प वंदना भोले ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक यांच्यामार्फत पहाटे ५ ते ६ काकडा भजन&comma; ९ ते११ पारायण&comma; पुन्हा दुपारी ३ते ५ पारायण&comma; सायंकाळी ६ ते ७&period;३० पर्यंत माऊलीचा हरिपाठ&comma; रात्री ८&period;३० ते १०&period;३० पर्यंत कीर्तन नंतर जागृती भजनाचा कार्यक्रम असा दैनंदिन कार्यक्रम सुरू आहे&period; नरसाळा येथील माऊली हरिपाठ महिला मंडळ हरिपाठ सुरू आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>मंगळवार &lpar;दि&period; ४ नोव्हेंबर&rpar;ला ह भ प हरिश्चंद्र महाराज वंजारी मु&comma;काटोल यांचे कीर्तन &period;बुधवार&lpar; दि&period;५ नोव्हेंबर&rpar; ला ह भ प खुशाल महाराज वैद्य à¤®à¥&period;वर्धा&comma; यांचा रंगीत संगीत भारुडाचा कार्यक्रम गायक रवी महाराज सोनवणे &comma; समीर महाराज घेर मृदंगाचार्य प्रज्वल महाराज वानखेडे यांच्या सहकार्याने पार पडेल&period;<&sol;p>&NewLine;<p>गुरुवार &lpar;दि&period;६ नोव्हेंबर&rpar;ला सकाळी ७ वाजता मंदिरातून भव्य दिव्य माऊलीचा पालखी सोहळा निघेल &period; त्यामध्ये नरसाळा&comma; कुंभापूर&comma; कोपरा&comma; तारसा&comma; सावरगाव&comma; नवेगाव या गावांचे भजन मंडळ दिंडी सोहळ्यात भाग घेतील&period; त्या नंतर १२ ते ३पर्यंत à¤¹&comma;भ&comma; प&comma; निंबाजी महाराज तागड à¤®à¥&period; नागपूर यांचे गोपालकाल्याचे होईल व नंतर लगेच भव्य महाप्रसाद वितरण&period;<&sol;p>&NewLine;<p>सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी नरसाळा येथील गावकरी मंडळी à¤—णपत चकोले &comma;प्रकाश पाटील ठाकरे&comma; गजानन माहूर&comma; विजय पाटील ठाकरे&comma; ज्ञानेश्वर भोले&comma; मोहन भोले&comma; केशव ढोबळे&comma; परसराम घारड&comma; अशोक  à¤šà¤•ोले&comma; राधेश्याम भोले&comma; बंडू खंडाळे&comma; रामभाऊ सराडकर&comma; ज्ञानेश्वर ठाकरे&comma; दिनेश भोले &comma; महादेव भोले&comma; अंकुश भोले&comma; हिरो भोले&comma; रामजी ठाकरे&comma; नामदेव ठाकरे&comma; डोमाजी ठाकरे &comma; आदित्य माहूर &comma; दिनेश चकोले&comma; शंकर डहाके&comma; मारुती डहाके&comma; गंगाधर शेळके&comma; बाळ्या शेळके&comma; विष्णू शेळके&comma; महादेव डहाके&comma; सूर्यभान ठाकरे&comma; वासुदेव ठाकरे&comma; भावराव ठाकरे&comma; भगवान ठाकरे&comma; पुंडलिक चौधरी&comma; विलास ठाकरे&comma; हंसराज ठाकरे&comma; बबन ठाकरे&comma; राजकुमार वाक्कलकर&comma; राजहंस ठाकरे&comma; शुभम माहूरे&comma; अशोक ब्राह्मणकर&comma; महादेव शेळके&comma; देवा घारड&comma; हर्षु ठाकरे&comma; जामन ठाकरे&comma; पुरुषोत्तम सरोदे परिश्रम घेत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version