Home Latest News मिशन २०२७ अंतर्गत २०२७ पूर्वी विदर्भराज्य मिळवणारच – वि.रा.आ.स

मिशन २०२७ अंतर्गत २०२७ पूर्वी विदर्भराज्य मिळवणारच – वि.रा.आ.स

0

<p><strong>&&num;8211&semi; २०२७ संपण्यापूर्वी विदर्भ मिळवणारच असा निर्धार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>विदर्भ राज्य आंदोलन समितीने मिशन २०२७ जाहीर केले असून २०२७ संपण्यापूर्वी विदर्भ मिळवणारच असा निर्धार जाहीर केला आहे&period; ग्रामीण भागात गावागावात विदर्भ आंदोलनाची धग पोहचवण्याच्या दृष्टीने ६ विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळवा त्यात मेळघाट दुर्गम भागातील समावेश आहे&period; त्याच बरोबर कांरजा लाड- गडचिरोली गोंदिया- अमरावती &lpar;बडनेरा&rpar; व भंडारातील जनतेचा सहभाग हा वाखारण्या जोगा होता&period;<&sol;p>&NewLine;<p>विदर्भ राज्य आंदोलन समितीने १२० वर्षापासून पारतंत्र्यात असता पासूनची विदर्भ राज्याची मागणी कायम निकाली काढण्याचा दृष्टीने व १०० वर्षे महाराष्ट्रात राहीले तरी व ब्रम्ह देवाला मुख्यमंत्री केले तरी महाराष्ट्र दिवाळखोरीत निघाला आहे&period; राज्याचे महसूली उत्पन्न ५ लाख ६० हजार ९६३ कोटी रुपये असून&comma; महराष्ट्रावर असणाऱ्या कर्ज व व्याजाचा बोझा ९ लाख ८३ हजार कोटी रूप्ये आहे&period; याशिवाय सरकारला १० महिन्यापूर्वी कंत्राटदारांनी केलेल्या बांधकामाचे उदारणार्थ सार्वजनिक बांधकाम&comma; आरोग्य&comma; जलसंपदा व जलसंधारन&comma; जलजिवन मिशन&comma; ग्रामविकास नगरविकास व डी&period;पी&period;सी च्या बांधकामाच्या एकूण ९५ हजार ७३२ कोटी रूपयाच्या लायबिलीटीज डिस्चार्ज करायचे आहे&period; असे १० लाख ५९ हजार ४५९ रुपये देण्याची राज्याची अयपत नाही&period;<&sol;p>&NewLine;<p>शहरी भागात विदर्भ आंदोलनाचा वनवा घरा घरात पेटविन्याच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या दिवाळखोरीत निघालेल्या परिस्थितीचे खरे चित्र शहरी जनतेच्या नजरेपुढे आणुन जनजागृती करण्याच्या दृष्टीने व विदर्भाचे स्वतंत्र राज्य हेच या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे&period; हे समजावून सांगण्याच्या हेतूने दि&period; १६ डिसेंबर रोजी सकाळी १२ वाजता नागपूर शहरातील इतवारी &&num;8221&semi; विदर्भ चंडीका मंदीर&&num;8221&semi; शहीद चौक पासून&&num;8221&semi; लाँग मार्च&&num;8221&semi; चिटणीस पार्क पर्यंत येऊन दुपारी १ वाजता चिटणीस पार्कवर भव्य विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा आयोजीत केला आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>तरी सर्व जनतेनी सक्रीय सभाग नोंदवावा व लाँग मार्च व मेळावा यशस्वी करावा असे आवाहन विराआस करीत आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>दि&period;३ नोव्हेंबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती मुख्यालय येथे विराआसची राज्य स्तरीय कोअर कमेटीची बैठक जेष्ठ नेते व प्रसिध्द अर्थतज्ञ डॉ&period; श्रीनिवास खांदेवाले यांच्या अध्यक्षेतेत पार पडली&period; या बैठकीला माजी आमदार व विराआस अध्यक्ष अँड&period; वामनराव चटप&comma; महिला अध्यक्षा रंजना मामर्डे&comma; युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर&comma; पुर्व विदर्भ अध्यक्ष अरूण केदार&comma; पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्रा&period; डॉ&period; पी&period;आर&period; राजपुत&comma; पुर्व विदर्भ उपाध्यक्ष सुनिल चोखारे&comma; कोअर कमेटी सदस्य डॉ&period;रमेश गजभिये&comma; प्रा&period; पुरुषोत्तम पाटील&comma; छैलबिहारी अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले&period; आजच्या बैठकीत कोअर कमेटी तात्यासाहेब मत्ते यांना विदर्भ प्रचार प्रमुखपदी तात्यासाहेब मत्ते यांची विराआस अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली&period; या बैठकीला राजेन्द्र सिंह ठाकूर&comma; घीसू खुणे पाटील&comma; कपिल इद्दे&comma; शालीकराव माऊलीकर&comma; नरेश निमजे&comma; राजेंद्र सतई&comma; दिलीप भोयर&comma; निलकंठराव यावलकर&comma; राखी भारव्दाज&comma; वसंत गवळी&comma; अतुल सतदेवे&comma; विजय नवखरे&comma; सुधीर महाकाळकर&comma; ओमप्रकाश तापडीया&comma; राजू अवथळे&comma; गजानन अमदावादकर&comma; डॉ&period; रमेश चंदनशिव&comma; कृष्णा भोंगाडे&comma; मधुसुदन कोवे&comma; कैलाश फाटे&comma; धोंडबाजी गावंडे&comma; सतिश प्रेमलवार सह संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठया संख्यने उपस्थित होते&period; विदर्भ राज्य आंदोलन समिती च्यावतीने आज टिळक भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये मंचावरील ॲड&period; वामनराव चटप&comma; रंजनाताई मामर्डे&comma; डॉ&period; श्रीनिवास खांदेवाले&comma; मुकेश मासुरकर&comma; अरुण केदार&comma; तात्यासाहेब मते&comma; सुनील चोखारे&comma; नरेश निमजे आणि प्रवीण राऊत यांची उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version