Home Latest News बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून कामासाठी १० लाखांपर्यंतची कामे विनानिविदा प्रस्ताव सादर करण्याचे...

बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून कामासाठी १० लाखांपर्यंतची कामे विनानिविदा प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> जिल्हा कौशल्य विकास&comma; रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र&comma; मुंबई शहर कार्यालयामार्फत कार्यालयाकडे प्राप्त होणारी १० लाख रूपयापर्यंतची विनानिविदा कामे बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांना कामवाटप समितीमार्फत वितरित करण्यात येतात&period; २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्राप्त होणाऱ्या कामांच्या वाटपासाठी मुंबई शहर जिल्ह्यात कार्यरत व नोंदणीकृत बेरोजगारांच्या सेवा सहकारी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>इच्छुक संस्थांनी संस्थेच्या लेटरहेडवर प्रस्तावासोबत संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र&comma; सर्व सभासदांची अद्ययावत यादी&comma; २०२३-२४ ते २०२५-२६ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल तसेच इतर आवश्यक कागदपत्रे जोडून ३१ जुलै&comma; २०२६ पर्यंत जिल्हा कौशल्य विकास&comma; रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र&comma; मुंबई शहर येथे प्रस्ताव सादर करावेत&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत अधिक माहितीसाठी इच्छुक संस्थांनी जिल्हा कौशल्य विकास&comma; रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र&comma; मुंबई शहर कार्यालयाशी संपर्क साधावा&comma; असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version