Related Posts

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ ते समाधी स्थळापर्यंत नवीन रस्ता निर्मितीस मान्यता

<p><strong>&&num;8211&semi; तुळापूर व वढू बुद्रुक येथील विकास आराखड्यात ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घेण्यात याव्यात &&num;8211&semi; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>&&num;8211&semi; तुळापूर व मौजे वढू बु&period; विकास आराखडा शिखर समिती बैठक<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ तुळापूर &lpar;ता&period; हवेली&rpar; व समाधी स्थळ मौजे वढू बुद्रुक &lpar;ता&period; शिरूर&rpar; दरम्यान नवीन रस्त्याची निर्मिती व भीमा नदीवरील पुलास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विकास आराखडा शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत आहे&period; या दैवताचे बलिदान स्थळ असलेल्या तुळापूर आणि समाधी स्थळ असलेल्या वढू बुद्रुक येथील विकास आराखडा राबविताना ग्रामस्थांच्या सूचना लक्षात घ्याव्यात&comma; असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार&comma; आमदार ज्ञानेश्वर कटके उपस्थित होते&period;<img class&equals;"alignnone wp-image-23872 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;तुळापूरवमौजेवढूबु&period;विकासआराखडाशिखरसमितीबैठक1&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले&comma; छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान आणि समाधीस्थळाला नमन करण्यासाठी तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येत आहेत&period; त्यामुळे तुळापूर &&num;8211&semi; वढू बु&period; रस्ता भीमा नदीवरील पुलाद्वारे जोडण्यात यावा&period; सध्या 14 किलोमीटरचा रस्ता असून नागरिकांना तुळापूरहून वढू बुद्रुक येते येण्यासाठी 30 ते 40 मिनिटांचा कालावधी लागतो&period; भीमा नदीवरील पूल केल्याने हा रस्ता साडेसहा किलोमीटरचा होईल&period; त्यामुळे दोन्ही स्थळांमधील अंतर कमी होऊन नागरिकांचा वेळ वाचेल&period;<&sol;p>&NewLine;<p>भीमा नदीवरील हा पूल &&num;8216&semi;व्हिवींग गॅलरी&&num;8217&semi;सह असावा&period; पुलाची रचना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील इतिहासाची आठवण करून देणारी असावी&period; पूल दर्जेदार निर्मित करून नदीच्या घाटाचे कामही इतिहासाची आठवण करून देणारे असावे&period; नदी घाट आणि पुलावर प्रकाश योजना आणि सौंदर्यीकरण दर्जेदार असण्याबरोबर या ठिकाणी गाईडना प्रशिक्षण देण्यात यावे&period; त्यांना संपूर्ण ऐतिहासिक संदर्भांची माहिती असावी&period; छत्रपती संभाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण येथे येणाऱ्या प्रत्येकाला व्हावी&comma; अशा पद्धतीने विकास कामे करावी&comma; असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले&period;<&sol;p>&NewLine;<p>उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले&comma; भीमा नदीवरील पुलाची रुंदी वाहतुकीला पर्याप्त असावी&period; पूल आणि व्हिविंग गॅलरी येथे येणाऱ्या प्रत्येकाने बघावी&comma; अशा पद्धतीने निर्मित करावी&period; प्रस्तावित तुळापूर ते वढू बुद्रुक रस्त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी&period; छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाला येथे महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुन्हा येण्याची इच्छा होईल&comma; अशा पद्धतीने विकास करावा&period;<&sol;p>&NewLine;<p>बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल&comma; अपर मुख्य सचिव &lpar;वित्त&rpar; ओ&period; पी&period; गुप्ता&comma; अपर मुख्य सचिव &lpar;सार्वजनिक बांधकाम&rpar; मनीषा म्हैसकर&comma; प्रधान सचिव &lpar;नियोजन&rpar; सौरभ विजय आदी उपस्थित होते&period; पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी बैठकीत सादरीकरण केले&period; दूरदृश्य प्रणाली द्वारे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>थोडक्यात विकास आराखडा<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>स्वराज्य रक्षक&comma; धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर बलिदान स्थळी संग्रहालय&comma; 82 आसनी क्षमतेचा 10 डी शो सभागृह&comma; प्रशासकीय इमारत&comma; ग्रंथालय&comma; स्मरणिका दुकाने&comma; प्रवेशद्वार&comma; 350 मीटर लांबीचा नदी घाट&comma; वाहनतळ&comma; शौचालय व उपहारगृह यांची कामे सुरू आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>समाधी स्थळ वढू बु येथे संग्रहालय&comma; प्रशासकीय इमारत&comma; स्मरणिका दुकाने&comma; प्रवेशद्वार&comma; १२० मीटर लांबीचा नदी घाट&comma; वाहनतळ&comma; शौचालय व उपहारगृहाची कामे सुरू आहेत&period; तुळापूर येथे भीमा नदीवरील पुलावर १२ मीटर रुंदीची &&num;8216&semi; व्हिविंग गॅलरी&&num;8217&semi; असणार&period; तसेच तुळापूर आणि वढू बुद्रुक येथे १०० फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वज उभारण्याची योजना&period;<&sol;p>&NewLine;