Related Posts

महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<p><strong>• राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत ५४ सामंजस्य करार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>• करारांमुळे ५&comma;८०० मेगावॅट वीजनिर्मितीत वाढ होणार या प्रकल्पात २३&comma;८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११&comma;५०० रोजगार निर्मिती होणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>• पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>नागपूर &colon;-<&sol;strong> राज्याने पंप स्टोरेजमध्ये ७६&comma;११५ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेपर्यंत मजल मारली आहे&period;महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनवण्याचे लक्ष्य असून महाराष्ट्रात पंप स्टोरेज प्रकल्पांच्या उभारणीसाठी झालेल्या करारांमुळे ५&comma;८०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेची वाढ होणार आहे&period; या प्रकल्पात २३&comma;८०० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ११&comma;५०० रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प&comma; कोयना टप्पा- ६ उदंचन जलविद्युत प्रकल्प आणि सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी जलसंपदा विभाग आणि जेएसडब्लू निओ एनर्जी लि&period;&comma; महाजेनको रिन्यूबल एनर्जी लि&period;व न्यु एशियन इन्फ्रा&period; डेव्हलपमेंट प्रा&period;लि&period; यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23866 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांच्याउपस्थितीतसामंजस्यकरार5&lowbar;copy&lowbar;800x533&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p>या कार्यक्रमास जलसंपदा &lpar;गोदावरी व कृष्णा खोरे&rpar; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील&comma; जलसंपदा &lpar;विदर्भ&comma; तापी&comma; कोकण खोरे&rpar; व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन&comma; आमदार सुरेश खाडे&comma; आमदार नरेंद्र मेहता&comma; आमदार चित्रा वाघ&comma; जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर&comma; मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ&period; संजय मुखर्जी आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले&comma; महाराष्ट्र पंप स्टोरेज क्षमतेच्या दृष्टीने देशात आघाडीवर आहे&period; आपल्याकडे पश्चिम घाट आणि मोठ्या धरणांची प्रणाली असल्याने पंप स्टोरेजसाठी अत्यंत अनुकूल पर्यावरण उपलब्ध आहे&period; केंद्र शासनाचे यात सहकार्य मिळत असून या प्रकल्पांना गती मिळणार आहे&period; नवीकरणीय ऊर्जेतील अस्थिरता संतुलित करण्यासाठी पंप स्टोरेज प्रकल्प मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे&period; कमीत कमी वेळेत प्रकल्प पूर्ण होण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करतील&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत एकूण ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत&period; या प्रकल्पामुळे ७६ हजार ११५ मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे&period; त्यामुळे रुपये ४&period;०६ लाख कोटी इतकी गुंतवणूक व १&period;२५ लाख मनुष्यबळ रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले&period;<img class&equals;"alignnone wp-image-23867 size-full" src&equals;"https&colon;&sol;&sol;insidernewstoday&period;in&sol;wp-content&sol;uploads&sol;2025&sol;12&sol;मुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांच्याउपस्थितीतसामंजस्यकरार1&lowbar;copy&lowbar;800x533-1&period;webp" alt&equals;"" width&equals;"800" height&equals;"533" &sol;><&sol;p>&NewLine;<p><strong>सामंजस्य करारातील उदंचन जलविद्युत प्रकल्पांची नावे व थोडक्यात माहिती<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>१&period; पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या प्रकल्पासाठी जेएसडब्ल्यु निओ एनर्जी लिमिटेड हे गुंतवणूक करणार असून ता&period; भोर&comma; जि&period; पुणे व ता&period; महाड&comma; जि&period; रायगड येथे उभारण्यात येणार आहे&period; या प्रकल्पाची ५&comma;२०० स्थापित क्षमता &lpar;मे&period;वॅ&rpar; असून १९&comma;९५० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे&period; या प्रकल्पाच्या माध्यमातून ७&comma; ००० रोजगार निर्मिती होणार आहे&period; हा देशातील सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>२&period; कोयना टप्पा-६ उदंचन जलविद्युत प्रकल्प &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या प्रकल्पासाठी महाजेनको रिन्युएबल एनर्जी लि&period; &lpar;एमआरईएल&rpar; हे गुंतवणूक करणार असून कोयना&comma; ता&period;पाटण जि&period; सातारा येथे उभारण्यात येणार आहे&period; या प्रकल्पाची ४०० स्थापित क्षमता &lpar;मे&period;वॅ&rpar; असून २&comma;८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे&period; या प्रकल्पाच्या माध्यमातून २&comma; ५०० रोजगार निर्मिती होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>३&period;सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्प &&num;8211&semi;<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>या प्रकल्पासाठी न्यु एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा&period; लिमिटेड गुंतवणूक करणार असून हा प्रकल्प ता&period; अकोले&comma; जिल्हा अहिल्यानगर येथे उभारण्यात येणार आहे&period; या प्रकल्पाची २०० स्थापित क्षमता &lpar;मे&period;वॅ&rpar; असून २०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे&period; या प्रकल्पाच्या माध्यमातून १&comma;०५० रोजगार निर्मिती होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>या तिन्ही प्रकल्पांची ५&comma;८०० &lpar;मे&period;वॅ&rpar; स्थापित क्षमता असणार आहे&period; या प्रकल्पांसाठी २३&comma;८०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे&period; या तिन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून ११&comma;५०० रोजगार निर्मिती होणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>राज्यात सार्वजानिक खासगी भागीदारीद्वारे &lpar;पीपीपी&rpar; उदंचन जलविद्युत प्रकल्प उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसन करण्याचे धोरण २० डिसेंबर २०२३ रोजी निर्गमित करण्यात आले आहे&period; या धोरणास अनुसरून जेएसडब्लू निओ एनर्जी लि&period; महाजेनको रिन्यूबल एनर्जी लि&period;व न्यु एशियन इन्फ्रा&period; डेव्हलपमेंट प्रा&period;लि&period; या विकासकासोबत सामंजस्य करार करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;